Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Thursday 25 April 2024

सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi

 


 स्वतःच्या मालकीची जमीन नसलेले शेतमजूर काय म्हणून ओळखले जातात ?

-भूदास


 खगोलशास्त्र व गणिती या भारतीय संकल्पाना पाश्चात्य जगाला कोणत्या लोकांमुळे परिचित झाल्या?

- अरब


गोपालने बंगालमध्ये कोणत्या सत्तेची स्थापना केली ?

- पाल


 राष्ट्रकुट घराण्यातील पहिला पराक्रमी राजा कोणता ?

- दंतिदुर्ग


चोल सत्तेचा संस्थापक कोण होता?

- विजयालय


माळव्यातील धार ही कोणाची राजधानी होती ?

- परमार


केरळमधील मलबारमधून कोणते लाकूड चीनला पाठविले जाई ?

- शिसम


 पहिला राजेंद्र यांने आपला प्रतिनिधी कोणत्या देशास पाठविला ? 

-  चीन


यादव काळातील सुवर्ण नाणे कोणते ?

-पद्मटंक


कुतुबमिनारच्या कामास कोणाच्या काळात सुरूवात झाली

 - कुतुबुद्दीन ऐबक

 

अल्तमशने कोणते चांदीचे नाणे पाडले? 

- होन


दिल्लीच्या सुलतानपदी बसणारी पहिली व एकमेव स्त्री कोणती ? 

- रझिया


मुहमद तुघलकाने कोणत्या ठिकाणाचे नाव दौलताबाद असे ठेवले? 

- देवगिरी


विजयनगरचा पहिला राजा कोण होता?

- हरिहर


कृष्णदेवराय याने आमुक्तमाल्यदा हा ग्रंथ कोणत्या भाषेत लिहिला? 

-तेलगु


बहमनशहाने कर्नाटक राज्यातील कोणत्या ठिकाणी आपली राजधानी स्थापन केली ?

- गुलबर्गा


सुरदास यांनी कोणते काव्य लिहिले? 

-सुरसागर


शिखांचा पवित्र ग्रंथ कोणता ?

-ग्रंथसाहिब


मुघल सत्तेचा संस्थापक कोण होता?

-बाबर


शेरशाहाने कोणते नाणे सुरू केले ?

 - रूपया


दीन-ए-इलाही हा कशाचा एक प्रयोग होता ?

-विश्वधर्माचा

 

 जहांगीरचा मृत्यूनंतर त्याचा मुलगा बादशाह झाला, त्याचे नाव काय?

  - शाहजहान


 आसाममध्ये मुघलांच्या वर्चस्ववादी धोरणांविरूध्द कोणी संघर्ष केला? 

- आहोम 


 अकबराने कोणत्या धोरणाने राजपुतांचे सहकार्य मिळविले?

- सहिष्णू


• मुर्शिदकुलिखान हा कोणत्या प्रांताच्या महसूल व्यवस्थेचा

-बंगाल व उडिसा

No comments:

Post a Comment