Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Tuesday, 23 March 2021

संस्कारमोती-24 मार्च ( सुविचार, बोधकथा, दिनविशेष, सामान्यज्ञान

 २४ मार्च 



सुविचार

"प्रामाणिकपणा हा एक सदगुण आहे, तर विजय हा शौर्याचा अलंकार आहे. 

कथाकथन -

                       चोरावर मोर

            रानात बोर आणण्यासाठी चाललेल्या एका बारा तेरा वर्षाच्या मुलाला तहान लागली, म्हणून ता वाटत लालल्या विहिरीत पाणी आहे किंवा काय, ते पाहण्यासाठी त्या विहिरीपाशी गेला. त्या विहिरीत तो डोकावून पाहू लागला असता, त्याला समोरून एक कार खुनशी चयेचा चोर पाठीवर गाठोड घेऊन, आपल्याच दिशेन येत असलेला दिसला हा चोर एकतर आपल्याला मारील क्रिंवा पळवून नेऊन दाया करायला लावील, असे वाटल्यावरून तो मुलगा त्या विहिरीत पाहून मुददाम हमसाहमशी रडू लागला त्या रडणाऱ्या मुलाजवळ येऊन त्या बालन त्याला विचारलं, 'काय रे? तुला रडायला काय झाल?' तो मुलगा आपल्या रडण्यात खंड न पड़ देता त्याला खोटेच म्हणाला, 'मी या विहिरीत किती पाणी आहे ते पाहण्यासाठी वाकून पाहू लागलो असता, माझ्या गळ्यातील सोन्याची कंठी या विहिरीत पडली. आता कंठीशिवाय जर मी परी गली तर आई-बाबा मला बेदम चोप देतील.' तुझी कंठी तुला काढून देतो, असं त्या मुलाला खोटंच सांगून आणि चोरीचे पैसे व दागिने यानी भरलेल आपले बोचके त्याला विहिरीबाहेर उभे राहून सांभाळायला सांगून आपण विहिरीत उड़ी मारावी व कंठी हाती लागताच, आपले बोचके व याची कटी येऊन आपण पसार व्हावं,' असा बेत त्या चोरान मनाशी केला त्याप्रमाणे तो त्या मुलाला म्हणाला 'बाळा ! तू है माझ बाचक साभाळ, मी तुझी कठो तुला विहिरीतून काढून देतो." त्या हुशार मुलाला चोराच्या मनातल कळून आलं तरीही त्याने मुद्दाम त्या चोराला होकार दिला त्याबरोबर त्या चोरान विहिरीत उडी मानन, तिच्या तळाशी त्या कठीचा शोध सुरू केला ही संधी साधून तो मुलगा त्या बोचक्यासह तिथून पसार झाला. गावात जाताच त्या मुलाने ते बोचके पोलीस ठाण्यावर नेऊन दिले पोलिसानी घोड्यावर स्वार होऊन त्या चोराचा पाठलाग केला व त्याला पकडले. नतर त्या मुलाच्या प्रामाणिकपणाबद्दल व चातुर्याबददल त्यांनी त्याला मोठे इनाम दिले.

दिनविशेष -  

लाहोर काँग्रेस ऐतिहासिक अधिवेशन १९२९ - पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या लाहोरच्या या अधिवेशनात हिंदुस्थानच्या संपूर्ण स्वातंत्र्यासाठी कायदेभग आंदोलन सुरू करण्याचे ठरले युवा संघटनेत जवाहरलालजीवरोबर मुभाषवंद्र बोस सहभागी होते २६ जानेवारी हा स्वातंत्रदिन समजून त्या दिवशी देशभर स्वातत्र्याच्या प्रतिज्ञेचे वाचन करण्याचे टरले पुढील प्रतिज्ञा किंवा जाहिरनामा समत करण्यात आला १) अन्य कोणत्याही लोकसमाजाप्रमाणे भारतीय लोकानाही स्वतंत्र राहण्याचा, आपल्या श्रमाची फळे स्वत चाखण्याचा वा आपल्या विकासाला पूर्ण वाब मिळेल अशा रीतीने जीवनाला आवश्यक असलेल्या सर्व वस्तु मिळविण्याचा हक्क आहे. २) लोकाचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरकारला बदलणे अथवा रद्द करणे याचा अधिकार लोकाना आहे.


सामान्यज्ञान -  

देश व त्यांंचे चलन 

अमेरिका - डॉलर

नॉर्वे- क्रोन

 इंग्लड -पौंड

रशिया - रूबल

भारत - रूपया

इस्त्रायल - पौंड

जपान - येन

बांगला देश - टका

पाकिस्तान - रूपया

पोलैंड-इलोटी

जर्मन-मार्क,

श्रीलंका-रुपया

No comments:

Post a Comment