Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Friday 26 April 2024

सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi

 


 स्वतंत्र भारताचे संविधान कधी अंमलात आले ?

-२६ जानेवारी, १९५०


१९३८ साली हैद्राबाद स्टेट कॉंग्रेसची स्थापना कोणी केली? 

 - स्वामी रामानंद तीर्थ


 १९४५ साली डॉ. टी. बी. कुन्हा यानी गोवा यूथ लीग या संघटनेची स्थापना कोठे केली ?

 - मुंबई 


१९ डिसेंबर, १९६१ रोजी गोवा कोणाच्या वर्चस्वातून मुक्त झाला?

-पोर्तुगीज


 निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात ?

राष्ट्रपती


ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला ? 

- सन 1986  


भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली ? 

-अॅलन ह्युम


कोणता किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात आहे?

-विशालगड, सामानगड, रांगणा


 पंचगंगा व कृष्णा नदी यांचा संगम कोठे आहे? 

- नृसिंहवाडी


 कृष्णा नदीचा उगम कोठे आहे ?

-महाबळेश्वर


चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?

- मेघालय


 चंद्रकांत मांडरे कला संग्रहालय कोठे आहे?

-कोल्हापूर


वाऱ्याचा वेग खालीलपैकी कोणत्या परिमाणात मोजला जातो ?

 - नॉट्स 


लोकमान्य टिळकांनी सुरू केले मराठा हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेत होते?

-इंग्रजी


'विद्यापीठ कायदा' कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे?

-रॅली कमिशन


भामरागड टेकड्या कुठे स्थित आहेत?.

- गडचिरोली


सेझ (SEZ) .... च्या विकासाशी संबंधित आहे .

- उद्योगधंदे


देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे होय

-संसद


आहारात लोहखनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो?

- अॅनिमिया 


चौरीचौरा घटनेने हे आंदोलन संपुष्टात आले?

-असहकार


 भारतामध्ये सीमांची सुरक्षा कोणाकडे आहे? 

-BSF


 भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?

-डॉ. बी. आर. आंबेडकर


टीयर गांधी म्हणून कोणाला ओळखतात ?

- खान अब्दुल गफारखान

No comments:

Post a Comment