Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Wednesday 24 April 2024

सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi

 


 आझाद हिंद सेनेचे अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून त्यास काय नावे दिली ?

-शहिद आणि स्वराज्य


 बंगालची फाळणी कोणी केली?

- लॉर्ड लर्झन


 होमरूल लीगची स्थापना कोठे केली?

- अड्यार

 

टोकियो ऑलिम्पिक्स 2020 मधील पदक विजेती खेळाडू मीराबाई चानू ही कोणत्या राज्यातील आहे?

-माणिपुर


सेनादलाचे मेडिकल कॉलेज महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या शहरात आहे.

-पुणे


व्याघ्र प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू झाला.

-१९७३


हर्षवर्धनचा पराभव कोणी केला.

-पुलकेशी - २


 १९२० च्या दशकात महाराष्ट्रात स्थापन झालेले रविकिरण मंडळ हा कशाचा गट होता.

-कवींचा


कोणत्या सुप्रसिध्द मराठी व्यक्तीचा जन्म मध्य प्रदेशामध्ये झाला. 

- लता मंगेश 


खानदेश हा भूभाग कोणत्या नदीच्या दरीने आच्छादलेला आहे.

-तापी


 १९२६ मध्ये साताऱ्यामधे जन्मलेले खाशाबा दादासाहेब जाधव हे काय म्हणून प्रसिध्द आहेत

- खेळाडू

 

 होळकर घराण्याचे संस्थापक कोण होते.

-मल्हासराव 


सर्व राज्यांची उच्च न्यायालयाचे कोणाच्या अधिपत्याखाली येतात

-सर्वोच्च न्यायाल 


कोणी १९२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली.

-केशव बळीराम देगडेवर


डॉ. एम. एस. स्वामीनाथन हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत. 

-शेती


 अनुसूचित जातीसाठी किती जागा लोकसभेत आरक्षित -ठेवल्या जातात ८४

No comments:

Post a Comment