Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Monday 29 April 2024

सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi

 


 निजामाने कोणत्या ठिकाणी वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न कला?

-हैद्राबाद


लक्ष्मण दासने स्वतःस कोणाचे शिष्य म्हणवून घेतले ?

- गुरू गोविंदि


 मुघल काळात तांब्याच्या नाण्याला काय म्हणत ?

-दाम


मुघलकालीन वास्तूकलेमध्ये भारतीय कला आणि कोणत्या कलांचा सुरेख संगम आढळतो ?

-इराणी


 मुघल काळात कोणत्या बादशहाने पशुपक्ष्यांची व फुलांची चित्रे

- जहांगीर


अनेक गावे मिळून काय तयार होते ? 

-परगणा


संत चळवळीचे केंद्र कोणते होते?

- पंढरपूर



रामदास स्वामींनी कशाचे महत्त्व स्पष्ट केले?

- बलोपासनेचे


शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरूवात कोणत्या भागात केली? 

- मावळ



खेळणा किल्ल्यास शिवाजी महाराजांनी काय नाव दिले ? 

- विशाळगड


शायिस्तेखानच्या सैन्यास तीव्र प्रतिकार करणारा चाकणच्या किल्ल्याचा किल्लेदार कोण होता?

- फिरंगोजी नरसाळा


रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणी केला?

 - गागा भट्ट

 

 सर्वाभौमत्वाचे प्रतीक म्हणून कोणती नवीन कालगणना सुरू करण्यात आली?

-राज्याभिषेक शक


शिवाजी महाराजांनी कोणत्या अधिकाऱ्यावर जमीन महसूलाची व्यवस्था सोपविली ?

-अण्णाजी दत्तो


घोडदळातील सर्वोच्य अधिकारी कोणता?

-सरनोबत


सिद्दीला शह देण्यासाठी शिवाजी महाराजांनी कोणता सागरी किल्ला बांधला?

- पद्मदुर्गं


शिवाजी महाराजांनी कोणास बुंदेलखंडात राज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली?

-छत्रसाल


 स्वराज्याच्या आरमारात महत्त्वाचा अधिकारी कोण होता?

-दोलत खान


 शिवचरित्राची महती सांगणारे पुस्तक कोणी लिहिले?

-लाला लजपतराय


औरंगजेबाने कोणाची नेमणूक कोल्हापूर प्रांतावर केली होती? .

- मुकर्रब खान


संभाजी महाराजांनी राजनितीपर कोणता ग्रंथ रचला ?

-'बुधभूषण

No comments:

Post a Comment