छत्रपती शाहू महाराजांनी स्वतःस राज्याभिषेक कोठे करवून घेतला?
- सातारा
भारतावर स्वारी केलेला इराणचा बादशहा कोण होता ?
-नादिरशहा
जाटांच्या सत्तेचे केंद्र कोणते ?
- मथुरा
माधवरावने पैठणजवळील या ठिकाणी निजामाला पराभूत केले ?
-राक्षसभुवन
मल्हारराव होळकर कोणत्या युध्दनीतीत निष्णात होते ?
-गनिमी कावा
गायकवाडांनी गुजरातमधील कोणते ठिकाण सत्तेचे केंद्र केले ? •
-वडोदरा
छपाई यंत्राचा शोध कोणत्या सुमारास लागला ?
- १४५०
बायबल हा ख्रिस्ती धर्म कोणत्या भाषेत होता ? -
लॅटिन
इ. स. १६०७ ते १७३३ या काळात इंग्रजांनी उत्तर अमेरिकेत किती वसाहती स्थापन केल्या?
- तेरा
फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता कोणास मानले जाते ?
-रूसो
औद्योगिक क्रांती प्रथम कोठे सुरू झाली ?
- इंग्लंडमध्ये
इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न कोणी केला?
- सिराज उद्दौला
१८०२ साली कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला?
-दुसरा बाजीराव
मुलतानचा अधिकारी मूलराज याने कोणाविरुध्द बंड केले ?
- इंग्रज
रॉबर्ट क्लाईव्हने १७६५ साली दुहेरी राज्यव्यवस्था कोठे अस्तित्वात आणली?
- बंगालमध्ये
१८५३ साली कासवजी नानाभाई यांनी पहिली कापड गिरणी कोठे सुरू केली ?
- मुंबई
विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला?
- लॉर्ड डलहौसी -
मंगल पांडे यांनी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली ?
- बराकपूर
१८४८ ते १८५६ दरम्यान अनेक राज्ये कोणी खालसा केली ?
- लॉर्ड डलहौसी
भारताचा सम्राट म्हणून कोणाच्या नावाने द्वाही फिरवण्यात आली ?
- बहादूरशहा जाफर
विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम कोणी स्थापन केला?
- महर्षी धोंडो
मोहमेडन अँग्लो-ओरिएंटल कॉलेज कोणी स्थापन केले ?
-अहमद खान
No comments:
Post a Comment