Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Tuesday 30 April 2024

सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi

 


118

 कोणत्या लोकभाषेचा उपयोग केला ?

-अर्धमागधी


गौतम बुध्दांना ज्या वृक्षाखाली दिव्य ज्ञान प्राप्त झाले त्या वृक्षास काय म्हणतात

-बोधिवृक्ष


महाजन पदांमध्ये ज्येष्ट व जबाबदार नागरिकांच्या समुह काय म्हणून ओळखले जाते ?

-गणपरिषद


अजात शत्रू याने गौतम बुध्द धर्माची पहिली परिषद कोठे भरविली ? 

- राजगृह

 

 वैशिष्ट्यपूर्ण नाणी तयार करण्याची कल्पना भारतीयांनी

कोणापासून घेतली?

- ग्रीक


 सेल्युकस निकेटर याने चंद्रगुप्ताच्या दरबारी पाठविलेलया राजदुताचे नाव काय ? 

- मेगॅस्थॉनिस


मौर्य सम्राजाचा संस्थापक कोण होता?

-चंद्रगुप्त


 सम्राट अशोकाने धर्म महासभा कोठे भरविली ?

- पाटलीपुत्र


मिनॉडर या राजाचा उल्लेख भारतीय ग्रंथात काय म्हणून केला आहे? 

- मिलिंद


कुशाणांचा प्रसिध्द राजा कोण होता ?

- कनिष्क


 दुसऱ्या चित्रगुप्ताच्या काळात भारतात आलेला चिनी प्रवासी कोणता ?

  - फाहियान 

  

रत्नावली व नागानंद ही नाटके कोणी लिहिली ?

- हर्षवर्धन


महाराष्ट्रातील प्रतिष्ठाण ही सातवाहन राजांची राजधानी म्हणजे सध्याचे ठिकाण होय?

-पैठण


हरिषेणाचा मंत्री वराहदेव हा कोणत्या धर्माचा अनुयायी होता ?

-पैठण


 महाराष्ट्री या प्राकृत भाषेत विपुल ग्रंथरचना कोणाच्या काळात झाली ?

-  वाकाटक


महाबलीपुरम येथील प्रसिद्ध रथमंदिरे कोणाच्या काळात तयार झाली ? 

-बौद्ध


सुश्रुत याने आपल्या ग्रंथात कशाची माहिती दिली आहे ? 

-शस्त्रक्रियेची


सम्राट अशोकाने स्तुप कोठे बांधले?

-नरसिंह वर्मा 


भारताचा माल अरब व्यापारी इजिप्तमधील कोणत्या बंदरापर्यंत घेऊन जात ? 

-अलेक्झांड्रीया


सिगिरिया येथील लेण्यातील चित्रांवर कोणत्या चित्रशैलीचा प्रभाव आहे ? 

-आजिंठा


भारतात मागणी असलेले रेशमी कापड कोणत्या देशात तयार होत असे?

-चीन

No comments:

Post a Comment