Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Saturday 27 April 2024

सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi

 


 सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी १८८३ साली कोठे अखिल भारतीय स्तरावर राष्ट्रीय परिषद भरविली ?

-कोलकता


 राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे होते?

-मुंबई


राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते ?

-व्योमेशचंद्र बॅनर्जी


१९०५ साली बंगालची फाळणी कोणत्या व्हाइसरॉयने जाहीर केली ? -

-लॉर्ड कर्झन


अॅनी बेझंट यांच्यासोबत कोणी मिळून होमरूल चळवळ सुरू केली ? - 

-लोकमान्य


१९०७ सालचे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरले होते? 

- सुरत


शेतकऱ्यांनी १९१८ साली कोणत्या जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली.

-खेडा


जालियनवाला बाग हत्यांकाडाचा निषेध म्हणून रविंद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या कोणत्या किताबाचा त्याग केला?

-सर


गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी गुजरातमधील कोणते गाव निश्चित केले?

-दांडी


महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाले ? -

- कळवण, संगमनेर, बिळाशी

 

१९३७ साली देशातील किती प्रांतांमध्ये निवडणूका झाल्या?

-११


वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण ?

-विनोबा भावे


 सातारा जिल्ह्यात कोणी प्रतिसरकारची स्थापना केली ? :

-नाना पाटील


स्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाउसची स्थापना कोठे केली ?

-लंडन


 बंगालमधील चितगाव येथील क्रांतीकारी गटाचे प्रमुख कोण होते ? नाना पाटील 

  - सूर्य सेन


आपले विचार जनतेपूढे मांडण्यासाठी सु बाबूंनी कोणता पक्ष स्थापन केला? 

- फॉरवर्ड ब्लॉक


सुभाषबाबूंनी आझाद हिंद सरकारची स्थापन कोठे केली? 

- सिंगापूर


१९३६ साली महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय समेचे अधिवेशन भरले होते ?

-फैजपूर


आयटक पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?

-लाला लजपतराय


 १९४६ च्या मार्चमध्ये पथिक लॉरेन्स, ए. व्ही. अलेक्झांडर आणि  कोणाचे मिळून ब्रिटीश मंत्र्याचे शिष्टमंडळ भारतात आले होते अध्यक्ष कोण होते ?

- स्टॅफर्ड क्रिप्स

No comments:

Post a Comment