सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi
औद्योगिक क्रांती मध्ये सुरू झाली आणि टप्प्याटप्प्याने पाश्चात्य जगात पसरली ? नंतरटप्प्याटप्प्याने पाश्चात्य जगात पसरली ?
-इंग्लंड
सन १८०२ मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला?
-दुसरा बाजीराव
विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला? -
-लॉर्ड डलहौसी
मंगल पांडे याने कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली ?
-बराकपुर
राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन येथे भरले ?
-मुंबई
अॅनी बेझंट व ...... यांनी होमरूल चळवळ सुरू केली? - लोकमान्य टिळक
जालीयानवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रविंद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या या किताबाचा त्याग केला ?
- सर
सातारा जिल्ह्यात यांनी प्रतिसरकारची स्थापना केली ? - -क्रांतिसिंह नाना पाटील
कोल्हापूर संस्थानात यांनी जाती भेद निर्मुलनासाठी
भरीव कार्य केले?
- राजर्षी शाहू महाराज
सन १९३८ मध्ये यांनी हैद्राबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली ?
-स्वामी रामानंद तीर्थ
भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने महत्त्वाची आहे ? बाब
-मुक्त आर्थिक धोरण
कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते ?
-लॉर्ड रिपन
'संवाद कौमुदी' कोणाशी संबंधित आहे?
-राजाराम मोहन रॉय
भारत हे कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही ?
-साम्राज्यवादी
'करा किंवा मरा' (Do or Die) हा मंत्र भारतास कोणी दिला ?
-महात्मा गांधी
'गुलामगिरी' हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
-महात्मा फुले
भारतीय असंतोषाचे जनक असे कोणास म्हणतात ?
-लोकमान्य टिळक
२१ डिसेंबर १९०९ रोजी नाशिक येथील विजयानंद
थिएटरमध्ये या क्रांतीकारकाने जॅक्सनचा वध केला?
- अनंत कान्हेरे
निफाड (नाशिक) हे कोणत्या समाज सुधारकाचे जन्मस्थळ आहे ?
न्यायमूर्ति रानडे
No comments:
Post a Comment