सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi
लातूर जिल्ह्यातील औसा येथील इतिहासकालीन किल्ला पूर्वी अंबरपूर किंवा आम्रपूर नावाने प्रसिद्ध होता हा किल्ला बांधण्याचे श्रेय ...... यास दिले जाते?
-मालिका अंबर
'मराठी सत्तेचा उदय' हे पुस्तक कोणी लिहिले
-न्यायमूर्ती रानडें
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
-१७ सप्टेंबर
कलिंग युध्दाशी संबंधीत नाव कोणते ?
-सम्राट अशोक
कोणत्या विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे?
-सोलापूर विद्यापीठ
सन १९२७ च्या बार्डोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ?
-सरदार पटेल
हंटर आयोग कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन झाला होता?
-जालियनवाला बाग हत्य्राकांड
रविंद्रनाथ टागोरांनी सर या पदवीचा त्याग कोणत्या कारणांमुळे केला ?
-जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ
भारतीय सिव्हिल सेनेचा जनक कोणाला म्हणतात ?
-कॉर्नॅवालिस
इ. स. १८९९ मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते ?
-सदाशिव निलकंठ जोशी
भारतीय संघराज्यात हैद्राबाद संस्थान ....... साली विलीन झाले ?
-१७ सप्टेंबर १९४८
वंदे मातरम् हे राष्ट्रीय गाणे कोणी लिहिले?
-बंकीमचंद्र चटर्जी
दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला?
-कार्ल मार्क्स
पहिले महायुध्द केव्हा सुरू झाले होते ?
-१९१४
नंदूरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला ?
-शिरीषकुमार
विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम कोणी स्थापन केला ?
-महर्षी धोंडो केशव कवें
सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली ?
-फॉरवर्ल्ड ब्लॉक
दक्षिण भारतातील वायकोम सत्याग्रह चळवळ कशाशी
संबंधीत होती?
-मंदीर प्रवेश
महात्मा गांधीचे राजकीय गुरू कोण होते ?
-गोपाळकृष्ण गोखले
No comments:
Post a Comment