सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi
भारूड हा काव्य प्रकार कोणी रूढ केला ?
-संत एकनाथ
पिट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर झाला ?
-१७८४
दुसरी गोलमेज परिषद साली भरली ?
-१९३१
चौरीचौरा घटनेनंतर ही चळवळ संपुष्टात आली? -
-असहकर चळवळ
ब्रिटीश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया असहकार कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला ?
- गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अॅक्ट, १९५८
१
आर्य महिला समाज स्त्री सुधारणा करिता याची स्थापना पंडिता केली ?
-पंडिता रमाबाई
पुणे व बनारस या विद्यापीठांनी डॉक्टरेट देवून यांच्या कार्याच्या गौरव केला ?
-महर्षी कर्वे
कोणी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्षपद भूषविले आहे?
- राजर्षी शाह
कोणत्या कायद्यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल बनला?
- चार्टर अॅक्ट १८३३
डॉ. बाबासहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह ...... या वर्षी केला ?
-1927
अशोकाच्या येथील स्तंभांवरून भारतात राष्ट्रचिन्ह घेण्यात आले आहे ?
-सारनाथ
चाँदबिबीची राजधानी कोठे होती?
-अहमदनगर
महात्मा फुले यांनी समाजाची स्थापना केली ? -सत्यशोधक समाज
इतिहासात 'लाल, बाल आणि पाल' मध्ये 'पाल' होते ?
-बिपीनचंद्र पाल
'गुलामगिरी' हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?
- म. ज्योतिबा फुले
'ग्रामगीता' कोणी लिहिली आहे ?
-संत तुकडोजी महाराज
भारताचे राष्ट्रपती पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?
-प्रतिभाताई पाटील
१९०८ मध्ये 'सेवासदन' या संस्थेची स्थापना कोणी केली?
रमाबाई रानडे
'बहामनी' राज्याची स्थापना कोणी केली?
-हसन गंगू
'चले जाव' या आंदोलनामध्ये कुलाबा जिल्ह्याचे नेतृत्व कोणत्या नेत्याने केले ?
-नानासाहेब कुंटे
No comments:
Post a Comment