सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi
नंतर लगेचच आलियनवाला बाग हत्याकांड झाले ?
-रौलेट कायदा
आझाद हिंद सेनेचे ब्रीद वाक्य कोणते होते?
- विश्वास- एकता - बलिदान
सिंधु संस्कृती ही .... • संस्कृती होती ?
-शहरी
शिख धर्माचे १० वे गुरू कोण होते ?
- गुरू गोविंद सिंह
शिवरायांनी सिंधुदुर्ग व ..... या सारखे समुद्र किल्ले बांधले ?
- विजयदुर्ग
अकबराच्या महसूल व्यवस्थेचा प्रमुख कोण होता?
-तोरडमल
'सती प्रतिबंधक कायदा' कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाला?
- विल्यम बेंटिक
महाराष्ट्राचे 'मार्टिंग ल्युथर किंग' कोण ?
- महात्मा फुले
डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण ?
- जवाहरलाल नेहरू
कोणास सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाते ?
- खान अब्दुल गफार खान
कोणार्क येथे कोणते सुप्रसिध्द मंदीर आहे?
- सूर्यमंदीर
भारत छोडो चा नारा कुठल्या वर्षी दिला गेला ?
-१९४२
'बिबी का मकबरा' कोणत्या जिल्ह्यात आहे?
- औरंगाबाद
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता?
- रायगड
. शिवाजी महाराज या किल्ल्यावर मुक्कामास असताना आदिलशहाचा सरदार सिद्दी जोहर याने किल्ल्याला वेढा घातला. त्यामुळे महाराजांना किल्ल्यातच अडकून पडावे लागले?
-पुन्हाळा
वेरूळ येथील कैलास लेणी या राजघराण्याच्या काळात
कोरले गेले?
- राष्ट्रकुट
मराठवाडा मुक्ती संग्राम जालना येथील कोणास हौतात्म्य प्राप्त झाले?
गोविंदभाई श्रॉफ
पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
'१९५७ चे भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला?
- स्वा. वि. दा. सावरकर
लक्षद्विप बेटे येथे आहेत ?
-अरबी समुद्र
No comments:
Post a Comment