Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Tuesday 2 July 2024

सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi

 सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 


महाराष्ट्र शासनाचे लोकराज्य हे आहे

-मसिक


पाचाड येथे यांची समाधी आहे ?

-राजमाता जिजाबाई


चार्ल्स डार्विनने ...... या ग्रंथात उत्क्रांतीचा सिध्दांत मांडला ?

-ओरीजीन ऑफ स्पीसी


भारतात इ.स. १८५६ मध्ये यांनी पुरातत्त्व विभागाची

स्थापना केली.

-लार्ड डलहौसी


 चिपकों चळवळ ही कशाशी संबंधित आहे ?

-वृक्षतोड


स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे, आणि तो मी

मिळवणारच अशी गर्जना कोणी केली?

-बाळ गंगाधर टिळक


 मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते आहे ?

-दर्पन


ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थापन झाली ?

- सुरत


आर्य समाजाची स्थापना कोणी केली आहे ?

-स्वामी दयानंद सरस्वती


गौतम बुध्द यांचे जन्मस्थळ कोणते आहे ?

- लुबिनी


पेशवे काळात मामलेदाराच्या कचेरीत कोण अधिकारी असे ? 

-मुजुमदा


....... हा भारतीय संगीताचा पाया मानला जातो ?

-सामदेव


१८८४ साली पुण्यात मुलींची पहिली शाळा कोणी काढली?

-महात्मा फुले


वास्को - द - गामा यांचे भारतात सर्व प्रथम इ.स. १४९८

मध्ये कोठे आगमन झाले ?

-कालिकत


महात्मा गांधीच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या 'राष्ट्रभाषा प्रचार समिती' चे मुख्यालय कोठे आहे?

-वर्धा


पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली?

-१७६१


 महात्मा ज्योतिबा फुले यांना 'हिंदुस्थानचा बुकर टी. वॉशिग्टन' म्हणून कोणी संबोधले ?

-महाराजा सयाजीराव गायकवाड

 

सातारा सरकारी हायस्कूलमध्ये सन १९०० मध्ये कोणी प्रवेश

घेतला ?

-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


गोपाळ गणेश आगरकर कोणत्या वृत्तपत्राशी संबंधित नाहीत ?

-राष्ट्रवाद


कोणत्या थोर स्त्रीच्या माहेरच्या घराण्याचा संबंध सातारा

जिल्ह्याशी आहेत ?

- ताराराणी, सावित्रीबाई फुले, राणी लक्ष्मीबाई

 

No comments:

Post a Comment