सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi
पाचगणी हे शहर वसविण्यात कोणाचे योगदान आहे?
-जॉन चेसन
इ. स. १८४८ * १८५६ या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली?
-लॉर्ड डलही
१८५७ च्या उठावास स्वातंत्र्ययुध्द असे कोणी संबोधिले ?
-वि .दा. सावरकर
भारत सेवक समाजाची स्थापना--- यांनी केली ?
-गो . कृ . गोखले
वैयक्तिक सत्याग्रहाचे ---हे पहिले सत्याग्रही आहेत.
विनोबा भावे
- रमाबाई रान 1
पंडीत. श्यामकृष्णा वर्मा यांनी इंडीया हाऊस ही संस्था
या ठिकाणी स्थान केली
-लंडन
सेवा सदन ही संस्था कोणी स्थापन केली ?
-रमाबाई रानडे
हैद्राबाद स्टेट काँग्रेसची स्थापना- यांनी केली ?
-स्वामी रामानंद तीर्थ
मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते ?
-दर्पण
ठक्करबाप्पा यांनी --- या क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केले आहे
-आदिवासी कल्याण
जालीयनवाला बाग, अमृतसर येथे निरपराध लोकांवर अमानुष गोळीबार करणान्य अधिकाऱ्याचे नाव
-जनरल डायर
दर्पण ठक्करबाप्पा यांनी --- - या क्षेत्रात उल्लेखनिय -कार्य केले आहे.
1857 च्या उठावाची सुरूवात कोठे झाली?
-मिरत
शनिवाडा वाडा कोणाच्या कारकीर्दीत बांधला गेला आहे?
- बाजीराव पेशवे
लोकमान्य टिळक यांनी कांणते वृत्तपत्र सुरू केले ?
-केसरी
गितांजली या प्रसिध्द काव्यसंग्रहाचे लेखक कोण ?
- रविंद्रनाथ टागोर
कोणत्या पंतप्रधानाचा मृत्यू पदावर असताना झाला नाही ?
- राजीव गांधी
नागपूर शहराचे संस्थापक कोण होते ?
- गोंड राजा बक्त बुलंद शाहा
पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती काळ लागतो ?
- 365 दिवस
2021 च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाचा विजय झाला ?
-तृणमूल काँग्रेस
पश्चिम बंगालच्या गंगेच्या दक्षिणेकडील बाजूस ५४ छोटे बेटे आहेत. त्याला काय म्हणतात. -
- सुंदरबन
कोरोना व्हायरसला आंतरराष्ट्रीय आपत्ती म्हणून कोणी घोषित केले आहे?
- WHO
देशातील पहिले वृक्ष संमेलन फेब्रुवारी 2020 मध्ये कोणत्या ठिकाणी पार पडले ?
- बीड
No comments:
Post a Comment