सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi
महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग कोणास म्हणतात ?
-महात्मा फुले
जगातील संपूर्ण सौर उर्जेवर चालणारे विमानतळ कोणते ?
-कोचीन
कोणास वैश्विक द्रावक म्हणून ओळखतात ?
-पाणी
नुकतेच राजीव गांधी खेलरत्न अॅवॉर्ड नाव बदलून काय ठेवण्यात आले ?
-मेजर ध्यानचंद्र खेलरत्न अॅवॉर्ड
ग्रामसभा बोलविण्याची जबाबदारी कोणावर असते ?
-सरपंच
मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरूध्द कोणी परिषद भरवली ?
-वि. रा. शिंदे
कोण अहमदनगरची प्रसिध्द राज्यकर्ती होती ?
-चांदबिबी
अहमदनगरचा किल्ला कोणी बांधला ?
-अहमद निजामशहा
राष्ट्रीय काँग्रेसच्या सन १९३६ मधील आणि ग्रामीण भागातील पहिले अधिवेशनामुळे आधुनिक भारताच्या इतिहासात नोंदले गेलेले गाव कोणते ?
-फैजपूर (जळगाव)
यांनी सतीची चाल कायद्याने बंद केली ?
-लॉर्ड बेंटिक
या मराठी संताच्या अभंगाचा समावेश 'गुरूग्रंथसाहिब' मध्ये करण्यात आला आहे?
-नामदेव
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी या ठिकाणी बौध्द धर्म स्विकारला?
-नागपूर
राजर्षी शाहू महाराज १९२० साली येथे ब्राम्हणेतर परिषदेचे अध्यक्ष होते ?
-हुबळी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाड येथे २० मार्च १९२७ रोजी कोणता सत्याग्रह केला ? •
-चवदार तळे सत्याग्रह
मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या चळवळीत आर्य समाजाचे गुंजोटी येथील पहिले हुतात्मा कोणते ?
-वेदप्रकाश
संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कोठे झाली ?
- मुंबई
स्त्रियांच्या संघटनेच्या दृष्टीने मुंबई येथे १९०४ मध्ये रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली कोणत्या परिषदेत आयोजन केले?
-अखिल भारतीय महिला परिषद
No comments:
Post a Comment