Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Thursday, 11 July 2024

सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi

 सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 


दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला आहे?

-कार्ल मार्क्स


गांधीजींनी चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी केला?

- १९९७


 हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली ?

- सिंधू


 रायगड जिल्ह्यातील महाड येथील चवदार तळे सत्याग्रह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी केला होता ?

- २० मार्च १९२७


सती प्रतिबंधक कायदा कोणाशी संबंधित आहे ?

- लॉर्ड बेंटिंक


डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या कोणत्या राज्यातून घटना समितीवर निवडले गेले होते? 

- पश्चिम बंगाल


जिजाऊ राजमाता यांचे जन्मस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? 

- बुलढाणा


लाल बहादूर शास्त्री यांचे समाधी स्थळास असे म्हणतात

- विजयघाट


अटलांटिक महासागर पार करून भारताकडे जाण्याचा प्रयत्न करताना अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला ?

-कोलंबस


१६८१च्या कायद्यानुसार भारतातील कोठे उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली ?

- मुंबई, मद्रास, कोलकाता


भारतात १९५३ साली भाषावार राज्य पुनर्रचना आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला?

- फाजल अली


बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म कधी झाला ?

-२३ जुलै १८५६


श्री विनायक दामोदर सावरकर यांना रत्नागिरीला कधी कैद केले होते ?

-१९२० चे नंतर


बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली ?

- पं. मदन मोहन मालवीय


स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण होते ?

-चित्तरंजन दास


भारतातील पहिल्यांदा केंद्रीय कॅबीनेट मंत्रीपद भूषविणारी महिला कोण होती?

- राजकुमारी अमृता कौर 


कोणाचा भारताच्या घटना समितीत समावेश नव्हता ? -

- बॅ. महमद अली जीना


ब्रिटीश हिंदुस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल

- वॉरन हेस्टींग


मनाचे श्लोक कोणी लिहिले ?

- संत रामदास


भारतात कोणते राज्य (भाषिक तत्वावर) सर्वप्रथम अस्तित्त्वात आले?

- आंध्र प्रदेश

 

No comments:

Post a Comment