सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला ?
-१६७४
पंजाब केसरी कोणास संबोधले जाते ?
-लाला लजपत राय
दुसरे मराठा - इंग्रज युध्द ठिकाणी झाले ?
- असई (जालना), आडगा (अकोला), गाविलग
भारतीय घटना या तारखेपासून अंमलात आली
-२६ जानेवारी १९५४
संसदेने केलेला एखादा कायदा घटनाबाह्य अथवा निरर्थक ठरविण्याचा अधिका भारतीय न्यायसंस्थेस आहे, हे विधान
- पुर्णत : बरोबर आहे
कोणत्या - राजाने महन्द्रादित्य ही पदवी घेतली
-कुमारगुप्त पाहिला
१८५७ या उठावास स्वातंत्र्ययुध्द कोणी संबोधले ?
-वि दा सावरकर
सविनय कायदेभंग चळवळीचा कालावधी आहे
१९३०-३४
-
पानिपतचे तिसरे युध्द वर्षी झाले
-१७६१
तैनाती फौजेचे पध्दत कोणी सुरू केली?
-लॉर्ड वेलस्ली
हडप्पा संस्कृतीतील कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे
-कालीबंगन
कोणी हंटर आयोगापुढे साक्ष दिली होती ?
-महात्मा फुले
आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते?
-सार्वजनिक काका
मुस्लीम लीग या संघटनेचे संस्थापक कोण होते ?
-नवाब सलिमुल्ला
पेशवा नानासाहेब यांचा सेनापती - याने १८५७ च्या उठावात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.
-तात्या टोपे
यांना आद्य क्रांतीकारक म्हणून संबोधले जाते.
-वासुदेव बळवंत फडके
अशोकाच्या भारत इतिहास संशोधक मंडळ येथे यांनी -स्थापन
येथील स्तभांवरून भारताचे राष्ट्रचिन्ह घेण्यात सारनाथ आले आहे?
-सारनाथ
भारत इतिहास संशोधक मंडळ .... येथे... स्थापन केली
- पुणे, वि. का. राजवाडे
महाराष्ट्राचे आद्य किर्तनकार --- यांना म्हणतात.
-संत नामदेव
भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
- व्योमेशचंद्र बॅनर्जी
No comments:
Post a Comment