Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Sunday 16 January 2022

निष्ठा प्रशिक्षण 3.0

 

निष्ठा ३.० प्रशिक्षण , इ १ ली ते ५ वी च्या सर्व शिक्षकांसाठी

 

राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित 

शाळांतील  इयत्ता १ ली ते ५ वी  च्या शिक्षक 

व मुख्याध्यापक यांचेसाठी ऑनलाईन निष्ठा 

३.० (FLN)  

प्रशिक्षणाच्या आयोजनाबाबत

प्राथमिक स्तरावरील ऑनलाईन

स्वरूपामध्ये प्रशिक्षण सन २०२०/२१  

मध्ये पूर्ण करण्यात आले . 

 सद्यस्थितीमध्ये ऑनलाईन निष्ठा 

2.0 हे प्रशिक्षण

 राज्यातील माध्यमिक व उच्च 

माध्यमिक शाळांतील शिक्षक व 

मुख्याध्यापक यांचेसाठी सुरू आहे . 

सद्यस्थितीमध्ये  दिनांक 1 जानेवारी 

2022 पासून निष्ठा 3.0 ( FLN )

प्रशिक्षणास सुरवात करण्यात येणार आहे .

         सदरच्या प्रशिक्षणामध्ये एकूण

 १२ घटकसंचांचा (मोड्यूल्स) चा 

 समावेश असणार

 आहे.  ते खालील प्रमाणे


सामान्य अभ्यासक्रमावर  आधारित

 

1.  पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान  

अभियानाची ओळख.

2.  समताधिष्ठित शिक्षणाकडे वाटचाल.

3. अध्ययनार्थ्यांचे आकलन : मुल 

कसे  शिकते

4 पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान  

अभियानात पालकांचा व समाजाचा  सहभाग

5.  विद्या प्रवेश आणि बालवाटीकेचे 

आकलन

6.  पायाभूत भाषा  आणि साक्षरता

7.  प्राथमिक स्तरावर बहुभाषिक

 शिक्षण

8. अध्ययन मुल्यांकन.

9.  पायाभूत संख्याज्ञान

10. अध्ययन अध्यापन व 

मुल्यांकनामध्ये  माहिती व 

तंत्रज्ञानाचा वापर

11.  शालेय शिक्षणातील पुढाकार

12.  खेळणी आधारित अध्यापन शास्त्र

 

         सदरचे प्रशिक्षण हे ऑनलाईन 

स्वरूपामध्ये दीक्षा प्लॅटफॉर्मवरून 

होणार असल्याने त्यासाठीच्या 

आवश्यक सूचना खालील प्रमाणे .

 

1 )

 सदर चे ऑनलाईन प्रशिक्षण हे 

दीक्षा प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून 

घेतली जाणार आहे .  

त्यामुळे सर्व शिक्षकांनी आपली नोंदणी दीक्षा ॲप वर करणे आवश्यक आहे .

 

2 ) दीक्षा ॲप वर नोंदणी करण्यासाठी 

https://www.youtube.com/watch?v=LFmHsU-nk_E


 या लिंक वर क्लिक करून मार्गदर्शन 

पर व्हिडीओ पाहू शकता .

3 )

सदरच्या प्रशिक्षणामध्ये  प्रत्येक 30  

दिवसांच्या  कालावधीमध्ये एकूण  

 सामान्य  अभ्यासक्रमावर ४   

व दिनांक 01  एप्रिल २०२२ पासून  

सदरचे सर्व १२  कोर्सेस (मोड्यूल्स)  

पुन्हा उपलब्ध करून दिले जाणार आहेत .

4 )  

 शिक्षकांसाठी सदरचा प्रशिक्षण 

कार्यक्रम हा मराठी हिंदी  इंग्रजी 

आणि उर्दू या भाषांमध्ये उपलब्ध 

असणार आहे .

5 )  

सदरच्या प्रशिक्षण  कार्यक्रमामध्ये 

DIKSHA अॅपवर दर ३०  

दिवसांसाठी एकूण ४ मोड्यूल्स 

 उपलब्ध करून  देण्यात येणार आहे. 

याचे  सविस्तर वेळापत्रक  सोबत जोडण्यात आलेले आहे.

)

शिक्षक आपल्या  पसंतीनुसार एका 

वेळी एक  किंवा एका पेक्षा  

जास्त मोड्यूल्स चे ऑनलाईन 

प्रशिक्षण  घेऊ शकतो .

 

इतर सविस्तर सूचनांसाठी 

शासकीय परिपत्रक डाउनलोड करा .परिपत्रकाचे वाचन करा .

No comments:

Post a Comment