Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Tuesday 11 January 2022

शब्दांच्या जाती

 शब्दांच्या जाती ( Part of Speech )शब्दांच्या वाक्यातील कार्यानुसार शब्द  विविध प्रकारात विभागले आहेत .त्याला शब्दाच्या जाती ( Part of Speech ) असे म्हणतात .


एकूण प्रकार ८ आहेत


१ } नाम ( Noun )  


२ } सर्वनाम  (Pronoun)


३ } विशेषण (Adjective)


४ } क्रियापद (Verb)


५ } क्रियाविशेषण  (Adverb)


६ } उभयान्वयी अव्यय (Conjunction)


७ } शब्दयोगी अव्यय (Preposition)


८ } केवलप्रयोगी अव्यय (Exclamatory

No comments:

Post a Comment