Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Saturday 20 April 2024

General Knowledge in Marathi

 


 महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकून  सदस्य संख्या आहे.

-६७


  लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या एवढी असते

- ७ व १५ द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना रोजी झाली.

-१ नोव्हेंबर १९५६


 भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात जीवन व व्यक्ती स्वातंत्र्याच्या हमीबहर नमूद केले आहे?

- अनुच्छेद २१ लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलविण्याचा अधिकार कोणाल आहे?

 - राष्ट्रपती


लोकायुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले ? 

-१९७२


ग्रामसभेत कोणाचा समावेश होतो ?

-१८ वर्षावरील नागरीक


पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज या दिवशी प्रदान केला. 

- २ जानेवारी १९६१


 म्हणजे घटनाकारांचे मन, इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याची गुरूकिल्लीच होय

-घटनेचा सरनामा


कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हटले जाते ?

-लॉर्ड रिपन


भारतीय घटनेचे कितवे कलम घटना दुरूस्तीशी संबंधित आहे ?

-३६८


 सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणूका करण्याचे अधिकार कोणास आहेत?

 -राष्ट्रपती


राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळतो ?

-मुख्य न्यायाधीश


 भारतात आशियातील सर्वांत मोठा सौरऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात येत आहे?

- रीवा (मध्य प्रदेश)


पहिली आयसीसी वर्ल्ड ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धा (पुरुष) कोणी जिंकली?

- भारत 


 LIC ही संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?

विमा


ऑलिव्ह रिडले ही कशाची जात आहे?

- कासव


महाराष्ट्राची किनारपट्टी... म्हणून ओळखली जाते

 कोकण किनारा


कोणता ग्रंथ बौद्धांचा धर्मग्रंथ आहे?

- त्रिपिटक


उच्च दर्जाचे लोखंड (Steel) निर्मितीसाठी कोणता धातू वापरला जातो ?

- मँगनीज


 SRPF स्थापना दिवस कोणता?

- 6 मार्च

No comments:

Post a Comment