छ. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत कोण होते?
-रामचंद्र त्रिंबक डबीर
छ. शिवाजी महाराजांच्या दुर्गानिर्मिती संबंधी छत्रपती संभाजी महाराज यांनी कोणत्या ग्रंथात वर्णन केले आहे?
-बुधभूषण
अटाकामा वाळवंट कोणत्या खंडात पसरलेले आहे.
- दक्षिण अमेरिका
भारतीय राज्यघटनेतील नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याची तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली आहे?
- यु. एम. एस.आर.
अतारांकित प्रश्नांची उत्तरे मागण्यासाठी किमान किती दिवसांचा नोटीस कालावधी आहे?
-१५ दिवस
हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते.
-डॉ. राजेंद्र प्रसाद
हैद्राबाद स्टेट --- यावर्षी भारतात विलीन करण्यात आले.
-१९४८
१९४८ साली घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते ?
- न्या. एस.के. दार
भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या परिच्छेदामध्ये विस्तृत आहे?
- ५१
सर्वसाधारण परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो ?
- ५ वर्षे
कोणते राज्य महाराष्ट्राच्या सीमेला जोडून नाही ?
- आंध्र प्रदेश
देशातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी महाराष्ट्रात येथे आहे
- इचलकरंजी
छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे
-जुन्नर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ---- हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण होय.
- आंबोली
----- हा सूर्याच्या सगळ्यात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह (Planet) आहे
- बुध ( )
भारताच्या घटना मसुदा समितीचे अध्यक्ष होते.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
कोणत्या गृहाचा अध्यक्ष हा त्या गृहाचा सदस्य नसतो ?
- राज्यसभा
लोकसभा व राज्यसभा यांच्यासंयुक्त बैठकीचा अध्यक्ष असतो.
- लोकसभेचे सभापती
No comments:
Post a Comment