Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Thursday 4 July 2024

सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi


सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi  बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी

.......यांनी १९१६ रोजी डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था स्थापन केली ?

 -छत्रपती शाहू महाराज


'डेक्कन सभेची' स्थापना कोणी केली? 

-महादेव गोविंद रानडे


'होमरूल चळवळ' कोणी सुरू केली?

-लोकमान्य टिळक


जंक्शनचा वध करणारे अनंत कान्हेरे कोणत्या संघटनेशी संबंधित होते?

-अभिनव भारत


१९४२ च्या आंदोलनाच्या काळात नंदुरबार येथील.

शाळकरी विद्यार्थ्यांनि हौतात्म्य स्विकारले?

-शिरीषकुमार घोष


महाराष्ट्रातील होमरूल लिगची चळवळ यांनी सुरू

केली ?

- लोकमान्य टिळक


 स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते ?

  - ब्रिटीश साम्राज्यांतर्गत स्वराज्य


स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताने जगात इतर देशासंबंधी धोरण स्वीकारले?

-अलिप्ततावाद


बाळ गंगाधर टिळक यांनी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना केली ?

-केसरी


यशवंतगड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे?

-रत्नागिरी


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळगाव 'आंबवडे कोणत्या तालुक्यातील आहे?

- मंडणगड (रत्नागिरी)


स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी १९०४ मध्ये कोणती क्रांतीकारकाची संघटना स्थापन केली ?

-अभिनव भारत


 कोणी सुधारक नावाचे वृत्तात सुरू केले?

- गोपाळ गणेश आगरकर


अजिंठा-वेरूळ येथील कैलास मंदीर कोणते वंशाचे राज्यकर्ते यांचे काळात निर्माण झाले आहे ? 

-राष्ट्रकुट


सन १८८५ मधील राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे कोण अध्यक्ष होते  ?

-व्योमेशचंद्र बॅनर्जी


 सन १९०५ मध्ये लंडन येथे इंडिया होमरूल सोसायटीची स्थापना कोणी केली? 

 - श्यामजी लिहिला


सरदार बल्लभभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला?

-बार्डीली सत्याग्रह


 महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याशी संबंधीत नसलेली बाब कोणती?

 सार्वजनिक पाणवठे खुले करण्याचे विधेयक संमत -करून घेतले

 

No comments:

Post a Comment