Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Thursday, 25 November 2021

भारताच्या प्रथम महिला कोण??

 भारताच्या पहिल्या महिला



भारतातील परदेशातून पदवी घेऊन येणारी पहिली भारतीय महिला डॉक्टर
-डॉ. आनंदीबाई जोशी


भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान 

-इंदिरा गांधी


भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती
-श्रीमती प्रतिभा पाटील


भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती
-श्रीमती मीरा कुमार


भारतातील पहिल्या महिला डॉक्टर
-डॉ. कादम्बनी गांगुली


भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष
-अॅनि बेझंट 


भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष
- सरोजिनीनायडू 


पहिली महिला राज्यपाल
- सरोजिनी नायडू


पहिल्या महिला मुख्यमंत्री
-सुचेता कृपलानी 


भारताच्या परदेशातील पहिली महिला राजदुत
-सी. बी. मुथम्मा


भारताच्या रशियातील पहिल्या महिला राजदुत
- विजयालक्ष्मी पंडित


उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशपद भूषवणारी पहिली महिला
-न्या. लैला शेठ 


सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश
-न्या. मिरासाहीब फातीमिबिबी


युनोमध्ये नागरी पोलीस सल्लागारपद  भूषविणारी पहिली भारतीय महिला
-किरण बेदी 


युनोच्या आमसभेचे  अध्यक्षस्थान भूषविणारी पहिली भारतीय महिला

 -विजयालक्ष्मी पंडित


पहिली महिला बँरिस्टर
-कार्नेलिया सोराबजी


केंद्रीय कैबीनेट मंत्रिपद भूषविणारी पहिली महिला
-राजकुमारी अमृतकौर


पहिली महिला सभापती
- सुशिला नायर


पहिली महिला आय.पी.एस. अधिकारी
- किरण बेदी


योजना आयोगाची पहिली महिला अध्यक्ष
- इंदिरा गांधी


एम. ए. ची पदव्युत्तर पदवी मिळवणारी पहिली महिला
-चंद्रमुखी बोस


 पहिल्या महिला एअर व्हाईस मार्शल
-पद्मावती बंडोपाध्याय


पहिली भारतीय महिला क्रांतिकारक
- मॅडम भिकाजी कामा


पहिली महिला महापौर
-अरुणा असफअली


अमेरिकी राज्याच्या प्रतिनीधिगृहात सदस्य झालेल्या पहिल्या भारतीय महिला
-स्वाती दांडेकर 


पहिली महिला आय.ए.एस. अधिकारी
-अन्ना राजम जॉर्ज


विश्वसुंदरी किताब मिळवणारी पहिली भारतीय महिला
- सुष्मिता सेन


एव्हरेस्ट शिखर सर करणारी सर्वांत तरूण महिला
- डिकी डोमा


पहिली भारतीय महिला ग्रांडमास्टर
- एस. विजयालक्ष्मी


नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली महिला
- मदर तेरेसा


एव्हरेस्ट पाऊल ठेवणारी पहिली भारतीय महिला
-बचेंद्री पाल


पॅराशुट उडी झेप घेणारी पहिली भारतीय महिला
- गीता चंद्र


एव्हरेस्ट शिखर सर करणारी दुसरी भारतीय महिला
- संतोष यादव


इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली महिला
-आरती साहा (गुप्ता)


दोन वेळा एव्हरेस्ट शिखर सर करणारी भारतीय महिला
- संतोष यादव


भारताची पहिली महिला अंतराळवीर
-कल्पना चावला (१९९७)


पहिली महिला वैमानिक
-प्रेम माथुर


पहिली भारतीय महिला जगाला चक्कर मारणारी
-उज्ज्वला रॉय


भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्र सचिव
-चोकिला अय्यर


जगत्सुंदरी किताव मिळवणारी पहिली भारतीय महिला
- रीटा फॅरिया


रेमन मॅगसेसे पारितोषिक मिळणारी पहिली महिला
-कमलादेवी चट्टोपाध्याय


No comments:

Post a Comment