Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Monday, 1 July 2024

सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi

 सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 

भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कोणी सुरू केले ?

-जेस्स हिकी


 भारतीय राज्यघटना कधी स्वीकृत करण्यात आली ? 

-२६ नोव्हेंबर १९४९


स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी १९०४ मध्ये कोणती क्रांतीकारकांची संघटना स्थापन केली?

-अभिनव भारत


 वंदे मातरम हे गीत कोणत्या साहित्यातील आहे ?

-  आनंद मठ


 गौतम बुध्दांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण कोठे आहे? 

- वाराणशी


कोणत्या वर्षी रॉबर्ट क्लाईव्ह याने बंगाल, बिहार आणि ओरिसा येथील मुघल राज्य कर्त्याकडून दिवाणी स्विकारली ?

- १७६५ 


सत्यमेव जयते हे घोष वाक्य कोणी लोकप्रिय केले ?

-मदन मोहन मालवीय


१८५३ मध्ये भारतास रेल्वे व टेलिग्राफ कोणी

परिचित केले ?

- लॉर्ड डलहौसी


 दौलताबादचा किल्ला कोणी बांधला? 

-  मोहम्मद बिन तुघलक

  

जैन धर्मातील पहिला तीर्थकर कोण होता?

-ऋषभदेव


मॅगस स्थेनिस या लेखकाने चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळातील समाजव्यवस्थेचे वर्णन कोणत्या पुस्तकात लिहिले आहे?

- इंडीका 


कोणते काव्य संस्कृत महाकवी कालीदास यांचे नाही?

-पंचतंत्र


कोणी कनोजच्या लढाईत हुमायुनचा पराभव केला व नवी दिल्ली येथील जुना किल्ला बांधला?

-शेर शहा सुरी


पानिपतचे पहिले युध्द कोणामध्ये झाले? 

- बाबर व इब्राहिम लोदी


वास्को द गामा यांनी १४९८ साली नवीन सागरी मार्ग शोधून भारतातील कोणत्या ठिकाणी पोहचले ?

- कालिकत


 सोमनाथ येथील मंदीर सन १०२६ साली कोणी उध्वस्त केले? -

-  गजनीचा मोहम्मद 

  

जगातील सर्वांत प्राचीन संग्रहालय या शहराचे उत्खनन

करताना सापडले ?

- हडप्पा


जस्टीस पार्टी या ब्राम्हणेतर चळवळीचे रूपांतर या राजकीय पक्षात झाले ?

-द्रविड मुनेत्र कळघम

 

No comments:

Post a Comment