सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi
हिटलरच्या ...... आत्मचरित्रातून त्याच्या नाझीवादाचे रूप स्पष्ट होते?
-माईन
निजामाने शरणागती पत्करली व हैद्राबाद भारतात सामील झालेला दिवस कोणता?
-१७ सप्टेंबर १९४८
ब्राम्हो समाजाची स्थापना कोणी केली ?
-राजा राम मोहन रॉय
स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोण ?
-लॉर्ड रिपन
आर्य समाजाची स्थापना कोठे झाली ? .
-मुंबई
दिनबंधु म्हणून कोण ओळखले जातात ?
-चार्ल्स फ्रीअर अॅन्ड्र्युज
कोणास देशबंधू म्हणून ओळखले जाते?
- चित्तरंजन
पुणे करार...... या ब्रिटनच्या पंतप्रधानाच्या काळात जाहीर झाला ?
-रॅम्से मॅक्डोनाल्ड
जैन धर्मीय आत्मक्लेष व शरीरक्लेष यावर भर देतात. अमर अन्नत्याग करून इहलोक सोडणे यास........ म्हणतात.
-सल्लेखना
सुफी पंथाबाबत चुकीचे विधान कोणते ?
-सुफी पंथाने मुर्तीपूजेचा पुरस्कार केल
केशवचंद्र सेन यांनी इ. स. १८६६ मध्ये ब्राम्हो समाजातून बाहेर पडून स्वतःची वेगळी संघटना स्थापन केली. या संघटनेला त्यांनी कोणते नाव दिले ?
-भारतीय ब्राम्हो समान
पंचशील तत्त्वाचे जनक कोण ?
-भारतीय ब्राम्हो समाज
पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे?
-सेनापती बापट
छत्रपती शिवाजी राजे यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ कोणत्या मंदीरात घेतली?
-रायरेश्वर
अष्टप्रधान मंत्री मंडळ कोणाचे होते ?
-मराठा प्रशासन
'उठा, जागे व्हा आणि ध्येयसिध्दी झाल्याशिवाय थांबू नका' दिव्य संदेश भारतीयांना कोणी दिला ?
- मराठा प्रशासन
भारतामध्ये टपाल व तार सेवा कोणत्या काळात सुरु करण्यात आली ?
-लॉर्ड डलहौसी
चौकशीशिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचे अधिकार सरकारला कोणत्या कायद्यान्वये मिळाले?
-रौलेक्ट अॅक्ट
राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणी केली?
-सर अॅलन ह्यूम्मर
No comments:
Post a Comment