Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Tuesday, 25 June 2024

सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi

 सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 


अभिनव भारत ही संघटना कोणी स्थापन केली ?

-स्वातंत्र्यवीर सावरकर


चितगाव येथील शस्त्रागारावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती?

-सुर्यसेन


लंडन येथील इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली?

- पंडीत श्यामजी कृष्ण  वर्मा

 

 फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष कोणी स्थापन केला?

- नेताजी सुभाषचंद्र  बोस


कोल्हापूर संस्थानात कोणी जाती-भेद निर्मुलनासाठी भरीव कार्य केले? 

-राजर्षी शाहु महाराज


शेतकऱ्यांनी १९१८ मध्ये कोणत्या जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरु केली?

-खेडा


 रौलेट अॅक्ट या काळ्या कायद्याविरूध्द महात्मा गांधीनी

कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचे आवाहन केले ?

-६ एप्रिल १९१


कोणत्या कमिशनच्या विरोधात केलेल्या निदर्शनात जखमी झालेले लाला लजपतराय यांचा मृत्यू झाला ?

-सायमन कमिशन


 गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहाच्या गुजरातमधील कोणते गाव निवडले होते ? 

- दांडी

 

वास्को-द-गामा याने कालिकत येथे कोणत्या राजाकडून व्यापारी सवलती मिळवल्या? 

-झामोरीन


इंग्रजांनी जहांगीर बादशहाकडून कोणत्या ठिकाणी वखार स्थापन करण्याची परवागी मिळविली ?

-सुरत


१८ व्या शतकाच्या उत्तरार्धात चीनला कोणता देश असे म्हटले जाई

-निद्रीस्त


 कैसर विल्यम दुसरा हा कोणत्या देशाचा सम्राट होता ?

- जर्मनी

 

 आर्यांची कुटुंब व्यवस्था ही कोणत्या प्रकारची होती? 

-पितृसत्ताक


महावीर वर्धमान हे जैन धर्माचे कितवे तीर्थकर होते ?

-चोवीसावे


गौतम बुध्दांनी कोणत्या भाषेत आपले विचार मांडले आहेत ?

-पात्नी


 मोनालिसा व द लास्ट सपर या अजरामर चित्रकृतींसाठी कोण प्रसिध्द आहे ?

-लिओ नार्डो दी  व्हिन्सी


 बहुजन सुखाय ही कोणाची शिकवण होती ? 

- भगवान बुद्ध

 

ईलीयड व ओडीसी या महाकाव्यांची निर्मिती कोणी केली आहे?

-होमर

 

No comments:

Post a Comment