Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Thursday, 27 June 2024

सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi

 सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 

ग्रीक राज्यातील खेळाडू कोणत्या ठिकाणी खेळण्यासाठी एकत्र येत असत ?

-ऑलिंपीया 


ग्रीकांनी कोणता नाट्यप्रकार साहित्यात रूढ केला? 

-शोकांतिका


 प्रचंड गोदीचे अवशेष कोणत्या ठिकाणी सापडले?

-लोथल


आर्याचा आद्य ग्रंथ कोणता आहे ?

-ऋवेद


इंग्रज सरकारने हद्दपार करून रत्नागिरीत नजरकैद करून ठेवलेले राजा थिबा कोणत्या देशाचे राजा होते ?

-ब्रह्मदेश


भारतीय संस्कृती कोषाचे संपादक कोण ? 

-पंडित महादेवशास्त्री जोशी


गौतम बुध्द यांचे जन्मस्थान कोठे आहे?

-लुंबिनी


शिवाजी महाराजांच्या आरमारात कोणते लढाऊ जहाज -नव्हते तिरात


होमरूल चळवळ ही कोणाशी संबंधित आहे ?

-अॅनी बेझंट


राजा अनिष्क इ.स . पुर्व (१२०- १६२)हा कोणत्या राजवंशाचा होता ?

-कुशाण वंश


दलित पँथर चळवळीशी कोणते कवी संबंधित आहेत ?

-नामदेव ढसाळ


वासुदेव गायतोंडे हे व्यक्तीमत्व कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?

- चित्रकला 

 

शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंताचे हे काम होते ?

-परराज्यांशी संबंध ठेवणे


 व्यावसायिक तत्त्वावर भारतात पहिली ट्रेन मुंबई ते ठाणे दरम्यान कोणत्या वर्षी सुरू झाली ?

-16 एप्रिल 1853


कोकण रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली ? 

- १९९८ 


छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वांत प्रथम कोणता किल्ला जिंकला? 

- तोरणा 


कोणते पेशवे हे राऊ म्हणून ओळखल जात ?

-दुसरे बाजीराव पेशवे 


  माझी जन्मठेप' हे पुस्तक कोणत्या क्रांतीकारकाने लिहिले? 

  - वीर सावरकर

  

अस्पृश्यतेचे उच्चाटन करण्यासाठी जाती निर्मुलन आवश्यक आहे असे कोणाचे मत होते ?

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर 


आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केल

-रासबिहारी बोस

 

No comments:

Post a Comment