Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Saturday, 22 June 2024

सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi

 सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 



प्रत्यक्ष लोकशाहीसाठी जगातील कोणता देश प्रसिध्द आहे ?

-ग्रीस


PIL (जनहित याचिका) ही संकल्पना कोणी विकसित केली ?

- न्या. पी. एन. भगवती


जगातील सर्वात जुने संग्रहालय कोणत्या शहरात सापडले आहे.

-ऊर


 आधुनिक विचाराचा दृष्टिकोन असणारा

- पुरोगामी


सतीची चाल कायद्याने कोणी बंद केली ?

-लॉर्ड विल्यम बेंटिक


इंडिया हाऊसच्या या क्रांतीकारकाने कर्झन वायलीचा वध केला ?

- मदनलाल धिंग्रा


भारतीय असंतोषाचे जनक कोणास संबोधतात ?

लोकमान्य टिळक


हरिजन सेवक संघ कोणी सुरू केला ?

- महात्मा गांधी


भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण आहेत ?

- विनोबा भावे


पेशवेकाळात चित्रकामासाठी महाराष्ट्रामध्ये कोणत्या माध्यमांचा उपयोग केला जाई?

-कापडी पट


आझाद हिंद सेनेचे कोणते बोधचिन्ह होते ?

-झेप घेणारा वाघ


राजा पंचम जॉर्ज व राणी मेरी यांच्या स्वागतास्तव मुंबई येथे गेट वे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार बांधण्यात आले.ते कोणत्या वर्षी ?

-१९११


थॉटस ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक कोण ?

 -डॉ. बाबासाहेब आंबेडकर -


'बजरंग बली की जय' ही रणगर्जना कोणत्या रेजिमेंटची आहे ?

-राजपूत


मुघल राजा बहादूरशहा जफर यांच्या पत्नीचे नाव काय ?

-जीनत महल


 पेशवे बाजीराव दुसरे यांचे दत्तकपुत्र कोण ?

-नानासाहेब


राष्ट्रगीत जन-गन-मन हे सर्वप्रथम कधी गायले गेले?

-१९११


आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्वं कोणी केले ? 

- लक्ष्मी स्वामीनाथन 

 

छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असलेली वढु हे -ठिकाण


पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?

-शिरूर


पारस हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? 

- अकोला


स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म ह्या गावी झाला ?

-भगूर

 

'सरहद्द गांधी' म्हणून कोणास संबोधले जाते?

 - खान अब्दुल गफार खान


लाल-बाल-पाल मधील लाल हे कोणत्या राज्याचे होते?

- पंजाब

 

No comments:

Post a Comment