Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Friday, 21 June 2024

सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi

 

सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 


बहामनी राज्यातील इमामशाहीची राजधानी असलेल्या शहराचे आधुनिक नाव काय आहे ?

-अचलपू

इंडियन सिव्हील सर्व्हिस (आय.सी. एस) ही स्पर्धा उत्तीर्ण • होवून भारतीय सनदी सेवेत रूजू होणारी पहिली भारतीय व्यक्ती.

-सत्येंद्रनाथ टागोर


'एन्सायक्लोपिडीया ब्रिटानिका' हा जगप्रसिध्द कोष काय आहे? 

-विश्वकोश


'संन्यस्थ खड्ग' हे नाटक कोणी लिहिले? 

-वि .दा. सावरकर


. हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होय ?

-सिमुक


बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली ?

-नाना जगन्नाथ शंकरशेठ


 जय जवान जय किसान हे घोषवाक्य कोणी दिले ? -लालबहादूर शास्त्री


'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' हे पुस्तक कोणी लिहिले ?

- पं. जवाहरलाल नेहरू

 

 शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता ?

-रायगड


शिख धर्माचे तिर्थ असलेले मंदीर कोठे आहे?

-अमृतसर


राजा हर्षवर्धनचा पराभव ....... या चालुक्य राजाने केला.

- दुसरा पुलकेशी


आर्य समाजाची स्थापना याने केली ? 

-स्वामी दयानंद सरस्वती


महाराष्ट्राचे आद्य क्रांतीकारक होते ?

- वासुदेव बळवंत फड


ताराबाई मोडक यांनी आदिवासीसाठी जिल्ह्यात कार्य सुरू केले. 

- ठाणे


 १९३७ साली मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना ....... यांनी केली..

आ .कृ वाघमारे


रिडल्स इन हिंदुइझमचे लेखक कोण आहेत? .

-डॉ बाबासाहेब आंबेडकर


होनाजी बाळ हे कोण होते ?

-शाहीर


'चतुर्वर्ण चिंतामणी' हा ग्रंथ यानि लिहिला ?

-हेमाद्री


 कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला.

-प्लासी


१९०५ साली ची फाळणी झाली 

-बंगाल


'१८५७ चा स्वातंत्र्यसमर' हा ग्रंथ कोणी लिहिला?

-सावरकर व्ही .डी


 महात्मा गांधींजींनी मिठाच्या सत्याग्रहाला कोठून प्रारंभ केला ?

- साबरमती


महात्मा गांधी यांचा जन्म कोणत्या साली झाला ?

-१८६९

 

No comments:

Post a Comment