सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi
हिंदुत्व ही जितकी स्पृश्यांची मालमत्ता आहे तितकीच ती अस्पृश्यांची आहे असे कोणी म्हटले आहे?
- डॉ . बाबासाहेब आंबेडकर
यांना आधुनिक भगीरथ असे म्हटले जाते ?
- कर्मवीर भाऊराव पाटील
महाराष्ट्रातील एकमेव असे शिवछत्रपती मंदीर सिंधुदुर्ग या किल्ल्यात आहे. हे मंदीर कोणी बांधले आहे?
-छत्रपती राजाराम
इसवी सनाच्या आठव्या शतकात महाराष्ट्रामध्ये कोणत्या
घराण्याचा उदय झाला ?
-राष्ट्रकुट
इ.स. १९९१ तराईची लढत कोणामध्ये लढली होती?
- पृथ्वीराज चव्हाण व मोहमंद
पानिपतची दुसरी लढाई कोणा दरम्यान झाली?
-हेम व अकबर
मोसोपोटेमिया हा प्रदेश कोणत्या दोन नद्यांमध्ये स्थित होता?
-तैग्रीस व युफ्रेटीम
श्रवणबेळगोळ या ठिकाणी कोणत्या राजाचा मृत्यू झाला ?
-चंद्रगुप्त
शंभर उंदरांपेक्षा एका सिंहाचे राज्य केव्हा श्रेष्ठ होय, असे कोणी म्हटले आहे?
-व्हॉल्टेअर
हडप्पा संस्कृतीमध्ये कोणत्या ठिका अग्निकुंड सापडले ?
-कालीबंगन
आर्य संस्कृतिक जीवनातील दागिन्यास काय म्हणतात ?
-निष्क
इंदुप्रकाश साप्ताहिकाचे संपादक कोण होते?
- विष्णशास्त्री पंडीत
१८२७ मध्ये रॉबर्टसन हा कोणत्या परिसराचा कलेक्टर होता ?
- पुणे
अकोल्यातील दहीहांडी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केली?
-बापूसाहेब सहस्त्रबुध्दे
रंगीत छपाईस सुरूवात कधी झाली ?
-१४५६
कोणत्या विजया निमित्त अकबराने फत्तेपूर शिक्री येथे बुलंद दरवाजा निर्माण करण्यात आला?
- गुजरातमधील विजयानिर्मित्त
कोणत्या कायद्याने भारतातील व्यापारी मक्तेदारी रद्द केली?
-१८१३ सनदी कायदा
होमरुल चळवळीला मद्रासमध्ये कोणते वृत्तपत्र सुरू झाली?
-न्यू इंडिया
No comments:
Post a Comment