Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Friday 28 June 2024

सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi

 

सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 

 रॉबर्ट क्लाईव्ह याने १७६५ मध्ये कोणत्या राज्यात दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली?

-बंगाल


विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला?

 - लॉर्ड डलहौसी 

 

मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणच्या छावणीतील इंग्रजी अधिकाऱ्यावर गोळी झाडली ?

-बराकपूर   


सन १८४८ ते १८५६ या दरम्यान कोणी अनेक राज्ये खालसा. केली ?

-लॉर्ड डलहौसी


विधवांच्या शिक्षणांसाठी कोणी अनाथ बालिकाश्रम स्थापन केला ?

-महर्षी धोंडो केशव कर्वे


सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी १८८३ मध्ये अखिल भारतीय स्तरावर "कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय परिषद घेतली ?

-कोलकाता


राष्ट्रीय परिषदेचे पहिले अधिवेशन कोठे भरले ?

-मुंबईराष्ट्रीय परिषदेचे पहिले अध्यक्ष कोण होते ?

-व्योमेशचंद्र बॅनर्जी


 १९०५ मध्ये बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरॉयने जाहीर केली? -

- लॉर्ड कर्झन 


अॅनी बेझंट यांनी कोणत्या नेत्यासोबत मिळून होमरूल चळवळ सुरू केली?

-लोकमान्य टिळक


महात्मा गांधींनी आपल्या कार्याची सुरूवात कोणत्या देशातून केली ? 

- द. आफ्रिका


माधवराव पेशवे यांनी निजामाला पैठणजवळील कोणत्या ठिकाणी पराभूत केले?

-राक्षसभुवन


शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकून कोणाची बोटे तोडली ?

-शाहिस्तेखान


 अकबराने आग्याजवळ कोणते नवीन शहर वसविले?

- फत्तेपूर सिक्री

 

 कोणार्क येथील कोणते मंदीर जगप्रसिध्द आहे?

- सूर्यमंदीर


आशिया खंडात कोणत्या देशात सर्वप्रथम औद्योगिक क्रांती घडून आली ?

-जपान

  

व्हॉल्टेअर यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय होते ?

-कॅन्डीड


 वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते ?

-आचार्य विनोबा भावे


सातारा जिल्ह्यात १९४२ मध्ये प्रतिसरकार कोणी स्थापन 

केली ? 

-क्रांतिसिंह नाना पाटील

No comments:

Post a Comment