Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Thursday 18 April 2024

General Knowledge in Marathi

 


 महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषद आहेत ?

-३४


 बलवंतराय मेहता यांच्या शिफारशींना 'पंचायतराज' असे नाव कोणी दिले?

-पंडीत नेहरू


 नगरपाल हे पद ब्रिटीश काळापासून कोणत्या शहरांमध्ये निर्माण केले गेले?

- मुंबई व कलकत्ता


तलाठ्याची नेमणूक करण्याचे अधिकार सध्या कोणास आहेत ?

-जिल्हाधिकारी


तालुका पातळीवर प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून कोण कार्य पाहते? 

-गटविकास अधिकारी


पंचायतराज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार भारतात कोणत्या दोन राज्यांनी केला? 

-राजस्थान आणि आंध्र प्रदेश 


 पंचायत समितीचा सचिव कोण असतो ?

-गटविकास अधिकारी


महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका कोणती आहे ?

-बृहन्मुंबई


भारतात कोणते अधिकार पंचायतीस देण्यात आलेले नाहीत ?

-कायदा व सुव्यवस्था राखणे 


ग्रामपंचायतीत सर्वात जास्त सदस्य महाराष्ट्रात किती असू शकते ?

-१७


वर्धा जिल्ह्यात किती पंचायत समित्या आहेत ? 

-८


'पोलीस पाटील' यांची नेमणूक करतात ?  -जिल्हाधिकारी वा उपजिल्हाधिकार


महाराष्ट्रातील कटक मंडळ ठिकाण कोणते ?

- कामठी, देवळाली व औरंगाबाद (७) 


ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो ?

-ग्रामसेवक


 ग्रामपातळीवरील कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या कामी पोलीस पाटलास कोण मदत करता?

- कोतवाल


सरपंच व उपसरपंच यांची निवड कोणाकडून केली जाते ?

-ग्रामपंचायत सदस्य 

 

ग्रामपंचायतीच्या निवडणूकांमध्ये मतदारांचे वय किती वर्षे असणे आवश्यक आहे?

-१८


महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायतराज केव्हापासून सुरू करण्यात आली ? 

-१९६२


त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडली ? 

-बलवंतराय मेहता


पोलीस पाटलाचे नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहेत? 

- उपजिल्हाधिकारी

No comments:

Post a Comment