Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Thursday, 20 June 2024

सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi

 सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 






 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ' कोठे आहे?

-नांदेड


 संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ?

 -यशवंतराव चव्हाण

 

 महात्मा फुले यांनी कोणत्या आयोगासमोर शिक्षणाच्या संदर्भात साक्ष दिली? 

- 'हंटर कमिशन


शनिवार वाडा कोणाच्या कारकीर्दीत बांधला गेला ?

-बाजीराव पेशवे


 "Drain Of Wealth (संपत्ती वहन किंवा गळतीचा सिध्दांत कोणी मांडला आहे?

 -दादाभाई नौरोजी 


पूर्वी 'कोंढाणा' या नावाने ओळखला जाणारा किल्ला कोणता ?

- सिंहगड


सन १९९५ मध्ये 'न्यू इंडिया व कॉमनवील' या वृत्तपत्रातून ब्रिटीश साम्राज्या विरोधात कोणी मोहिम सुरू केली?

-डॉ. अॅनी बेझंट


महात्मा गांधी यांनी असहकार चळवळी दरम्यान आत्मसमर्पण केल्यानंतर ब्रिटीश सरकारने त्यांना कोणती पदवी (Title) दिली ? 

-कैसर-ए-हिंद


मुघल राजवटीमध्ये कोणाला जिंदा पीर (Living saint) म्हणून म्हटले जाते?

 -  औरंगजेब


कोणाला नेपोलियन ऑफ इंडिया (Napoleon of India) असे म्हटले जाते ?

- समुद्रगुप्त


भारतावर कोणत्या मुस्लीमाने सर्वप्रथम स्वारी केली?

 -मोहमद-बिन-कासीम 

 

मुंबई बेट हे इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स........ 

- याला त्याच्या विवाहप्रसंगी पोर्तुगीजांनी आंदण दिले.


जवाहरलाल नेहरू यांनी त्यांचा हा ग्रंथ अहमदनगर येथील तुरूंगात लिहिला?

 - डिस्कव्हरी ऑफ इंडिया 

 

कलिंग प्रदेश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे? .

-ओडिसा

No comments:

Post a Comment