Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Saturday 29 June 2024

सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi

सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 


 १८५७ च्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व कोणी केले?

-नानासाहेब


भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतातून परत जाणारे सर्वांत शेवटचे परकीय कोण ?

-पोर्तुगीज


आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हणतात ?

-राजा राममोहन रॉय


 कोणती व्यक्ती १८५७ च्या उठावाशी संबंधित नाही ? -

-काश्मिरचा राजा गुलाबसिंह


'संवाद कौमुदी' हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?

-राजा राममोहन रॉय


भारतीय राष्ट्रीय सभेचे संस्थापक कोण?

-अॅलर्म ह्युम


राजर्षी शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी घटस्फोटाचा कायदा संमत केला?

-सन १९२०


भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली ?

-डॉ पंजाबराव देशमुख


इ. स. १८५३ मध्ये मुंबई ते ठाणे हा भारतातील पहिला

लोहमार्ग कोणाच्या काळात उभारला गेला?

-लॉर्ड डलहौसी


१९२५ मध्ये उत्तरप्रदेशमधील काकोरी कटाशी कोणती

संघटना संबंधित होती ?

-हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन 


प्रार्थना समाजाने समाज प्रबोधनासाठी ---हे वृत्तपत्र सुरू केले

-सुबाध .पत्रिकापश्चिम बंगाल या राज्यात रामकृष्ण मठ ची स्थापना कोणी केली होती ?

-स्वामी विवेकानंदशिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्लयावर झाला?

-शिवनेरी


 भारतामध्ये सर्वात प्रथम कोणते युरोपिय लोक पोहचले? 

-पोर्तुगीज


पहिले महायुध्द कोणत्या कालावधीत झाले?

-१९१४ ते १९१८


कार्ल मार्क्स हा कोणत्या देशातील विचारवंत होता ?

-जर्मन


 राष्ट्रसंघाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली?

-१९२०


 अॅडॉल्फ हिटलर हा कोणत्या देशातील हुकूमशहा होता ? 

-जर्मनी


कोणत्या पोर्तुगीज खलाश्याने भारताकडे येण्याचा मार्ग १४९८

 मध्ये शोधला ?

- वास्को-द-गामा

No comments:

Post a Comment