Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Sunday 30 June 2024

सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi

सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 


 मराठ्यांचा इतिहास (History of Marathas) प्रथम इंग्रजीत कोणी ग्रंथबद्ध केला?

-ग्रँट डफ


 १७५० च्या कोणत्या कराराने पेशव्याने छत्रपतींच्या नावे

दौलतीचा कारभार करावा असे ठरले?

-सांगोला


१८५७ च्या सातारा राजद्रोहाच्या कटाचे प्रमुख सुत्रधार कोण होते? 

- रंगो बापूजी 


१९२७ ला कर्मवीर भाऊरावांच्या मिश्र वसतीगृहाला कोणी भेट देवून गुणगौरव केला ?

- महात्मा गांधी


सरहद्द गांधी या संबोधनाने कोणाला ओळखले जाते? -

- खान अब्दुल गफार खान 

 

'जय जवान जय किसान' हे उद्गार कुणाचे होते?

-लाल बहादूर शास्त्री


महाराष्ट्रातील 'सातवाहन' राज्यकत्यांची जय राजधानी कोणत्या ठिकाणी होती ?.

-प्रतिष्ठाण


स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली?

-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


१८५७ च्या उठावाबद्दल 'पहिले स्वातंत्र्य युध्द' असे उद्गार कोणी काढले? '

- वि. दा. सावरकर


जोसेफ मॅझिनीचे चरित्र' कोणी लिहिले?

-वि. दा. सावरकर -


'भारताचे पितामह' असे कोणास ओळखले जाते ? -दादाभाई नौरोजी


पानिपतची तिसरी लढाई अहमदशहा अब्दाली व यांच्यात झाली

- मराठे


भारत स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? -

-आचार्य कृपलानी


 कलिंग युध्दाशी संबंधीत नाव कोणते ?

- सम्राट अशोक


. यांची भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्ती झाली ?

- सी. राजगोपालाचारी


संस्था क्रांतीकारी राष्ट्रवादाशी संबंधित होती? '

-अभिनव भारत' 


अभिवन भारत या संस्थेची स्थापना कोणी केली ? 

-वि. दा. सावरकर


पॉव्हर्टी अॅण्ड अनब्रिटीश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला?

- दादाभाई नौरोजी

No comments:

Post a Comment