Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Wednesday 14 December 2022

General knowledge-5

 

🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

💐 धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
🎈पाझरा.

💐 दिव्या कांकरान हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
🎈कुस्ती.

💐 भारतीय संरक्षण प्रणालीचा विचार करता 'कर्ण' काय आहे ?
🎈अत्याधुनिक रणगाडा.

💐 राष्ट्रीय सागर दिवस कधी साजरा करण्यात येतो ?
🎈५ एप्रिल.

💐 प्लॅस्टर ऑफ पॅरीस कशापासून बनवतात ?
🎈जिप्सम.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️


💐 मुंबई शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
🎈मिठी.

💐 दत्तू बबन भोकनळ हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
🎈रोईंग.

💐 'पंजाब केसरी' असे कोणाला म्हणतात ?
🎈लाला लाजपतराय.

💐 राष्ट्रीय पत्रकार दिन कधी साजरा करण्यात येतो ?
🎈६ जानेवारी.

💐 १८६३ मध्ये बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना करणारे समाज सुधारक कोण ?
🎈महात्मा फुले.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️


💐 हिंगोली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
🎈कयाधु.

💐 मनू भाकर हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
🎈नेमबाजी.

💐 ११ वा वित्त आयोग कोणत्या कालावधीसाठी नेमला होता ?
🎈२००० - २००५.

💐 राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा करण्यात येतो ?
🎈२८ फेब्रुवारी.

💐 केंद्र सरकारने नवीन दूरसंचार धोरणास कोणत्या दिवशी मान्यता दिली ?
🎈३१ मे २०१२.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

💐 हिंगणघाट शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
🎈वेणा.

💐 मधुरिका सुहास पाटकर हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
🎈टेबल टेनिस.

💐 अमेरिकेतील गदर पक्षाचे संस्था-
पक कोण ?
🎈लाला हरदयाळ.

💐 राष्ट्रीय संरक्षण दिन कधी साजरा करण्यात येतो ?
🎈४ मार्च.

💐 'सी. के. नायडू जीवनगौरव पुर-
स्कार २०१३' कोणत्या क्रिकेटपटूला देण्यात आला आहे ?
🎈कपिल देव.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️


💐 चंद्रपूर शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
🎈ईरई.

💐 दीपिका हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
🎈हाॅकी.

💐 इजिप्शियन संस्कृती कोणत्या नदीच्या काठावर उदयास आली ?
🎈नाईल.

💐 क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात भारताचा कितवा क्रमांक लागतो ?
🎈सातवा.

💐 राष्ट्रीय भूगोल दिन कधी साजरा करण्यात येतो ?
🎈१४ जानेवारी.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️


💐 कोल्हापूर शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
🎈पंचगंगा.

💐 अदिती अशोक हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
🎈गोल्फ.

💐 द्रव आणि स्थायू यांचे मिश्रण कोणत्या नावाने ओळखले जाते ?
🎈जेल किंवा जेली.(Jelly)

💐 भारतीय प्रमाणक संस्था कोणत्या शहरात आहे ?
🎈नवी दिल्ली.

💐 जागतिक मानवी हक्कदिवस कधी साजरा करण्यात येतो ?
🎈१० डिसेंबर.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️


💐 अहमदनगर शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

🎈सीना.


💐 सारिका सुधाकर काळे हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

🎈खोखो.


💐 भारतातील सर्वांत लांब रेल्वेपूल कोणता आहे ?

🎈सोन नदीवरील पूल.


💐 महाराष्ट्रातील उंच शिखर साल्हेर हे कोणत्या पर्वतात आहे ?

🎈सह्याद्री.


💐 जागतिक हास्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?

🎈 १० जानेवारी.


☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️


💐 नागपूर शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

🎈नाग.


💐 आकाश दिपासिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

🎈हाॅकी.


💐 भारतातील सर्वांत लांब विद्युत रेल्वेमार्ग कोणता आहे ?

🎈दिल्ली ते कोलकाता.


💐 रिजर्व बॅंक कोणत्या नोटांची निर्मिती करू शकत नाही ?

🎈१ ₹.


💐 जागतिक विकलांग दिन कधी साजरा करण्यात येतो ?

🎈३ डिसेंबर.


☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

💐 मुंबई शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

🎈मिठी.


💐 दत्तू बबन भोकनळ हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

🎈रोईंग.


💐 'पंजाब केसरी' असे कोणाला म्हणतात ?

🎈लाला लाजपतराय.


💐 राष्ट्रीय पत्रकार दिन कधी साजरा करण्यात येतो ?

🎈६ जानेवारी.


💐 १८६३ मध्ये बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना करणारे समाज सुधारक कोण ?

🎈महात्मा फुले.


☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

No comments:

Post a Comment