Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Monday 5 December 2022

General knoledge -4


💐 सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

🎈कृष्णा.


💐 चिराग चंद्रशेखर शेट्टी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

🎈बॅडमिंटन.


💐 भारतातील सर्वांत लांब लेणी कोणती आहे ?

🎈अजिंठा.


💐 काक्रापरा अणुविद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे ?

🎈गुजरात.


💐 जागतिक ओझोन दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

🎈१६ सप्टेंबर.


☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

💐 नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

🎈गोदावरी.


💐 शिवसिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

🎈बाॅक्सिंग.


💐 भारतातील सर्वांत लांब नदी कोणती आहे ?

🎈गंगा.


💐 राष्ट्रीय सांख्यिकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?

🎈प्रा.सुरेश तेंडुलकर.


💐 जागतिक वनमहोत्सव दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

🎈१ ऑगस्ट.


☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

💐 समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

🎈साधना आमटे.


💐 भारतातील सर्वांत मोठे प्राणीसंग्रहा-

लय कोठे आहे ?

🎈कोलकाता.


💐 जागतिक व्याघ्रदिन कधी साजरा करण्यात येतो ?

🎈२९ जुलै.


💐 मनू भाकर हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

🎈नेमबाजी.


💐 दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती कोण आहे ?

🎈रझिया सुलताना.


☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

💐 उपरा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

🎈लक्ष्मण माने.


💐 भारताचे राष्ट्रपतीपद भूषविणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण ?

🎈प्रतिभा पाटील.


💐 जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा करण्यात येतो ?

🎈१७ मे.


💐 दीप्ती शर्मा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

🎈क्रिकेट.


💐 भारतातील प्रथम महिला राजदूत कोण आहे ?

🎈विजयालक्ष्मी.


☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

💐 उचल्या हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

🎈लक्ष्मण गायकवाड.


💐 'जन-गण-मन' हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे ?

🎈रविंद्रनाथ टागोर.


💐 जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?

🎈७ एप्रिल.


💐 ओमप्रकाश दहिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

🎈कुस्ती.


💐 भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला कोण आहे ?

🎈आरती शहा.


☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

💐 चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

🎈जयंत नारळीकर.


💐 महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

🎈सातारा.


💐 जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

🎈२३ मार्च.


💐 नरेश कुमार हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

🎈टेनिस.


💐 भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे ?

🎈मीरा कुमार.


☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

No comments:

Post a Comment