Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Wednesday 28 April 2021

ऑनलाईन नोंदी

                   ऑनलाईन नोंदी■ऑनलाईन शिक्षणात आनंदाने सहभागी होतो.

■ऑनलाइन टेस्ट सोडवतो व view score वर क्लिक करून मार्क्स बघतो.

■गोष्टींची कात्रणे जमा करतो. 

■ ऑनलाईन शिक्षणाला उत्तम प्रतिसाद देतो *

■मिस कॉल द्या व गोष्ट ऐका या उपक्रमात सहभाग नोंदवतो. 

■ऑनलाईन शिक्षण घेत असताना संगितलेल्या कृती करतो

■ ऑनलाईन शिक्षण घेत असताना प्रश्नांची तोंडी उत्तरे देतो.

■इंटरनेट व वाय फाय विषयी माहिती मिळवतो. 

 ■ दिलेला स्वाध्याय सोडवतो

 ■ दिलेला स्वाध्याय ऑनलाईन पाठवतो 

■दिलेल्या विषयावर चित्र काढून ऑनलाईन पाठवतो .

■1 ते 100 अंक म्हणतानाचा व्हिडीओ बनवून पाठवतो. 

■दिलेल्या विषयावर भाषण mp3 स्वरुपात रेकॉर्ड करुन ऑनलाईन पाठवतो .

■कार्यानुभवातिल वस्तु बनवून त्याचे ऑनलाईन फोटो पाठवतो 

■दिलेल्या विषयावर भाषण व्हिडिओ स्वरुपात रेकॉर्ड करुन ऑनलाईन पाठवतो.

■दररोज दिलेला अभ्यास करतो. 

■ मास्कचा योग्य वापर करतो. 

■ऑनलाईन चाचणी सोडवतो. 

■ऑनलाईन उपक्रमात सहभागी होतो.

 ■ऑनलाईन क्लासला उपस्थित असतो.

 ■ बालदिन स्पर्धेत भाग घेतला आहे.

 ■ चित्रकला स्पर्धेत भाग घेतला आहे. 

■ कोविड नियमांचे पालन करण्याच्या सूचना कुटुंबियांना देतो. 

■आवडणारा कवायतीचा हात करुन त्याचा व्हिडिओ ऑनलाईन पाठवतो.

■ ऑनलाईन कविता वाचन करतो

■ऑनलाईन पाठाचे वाचन करतो 

■ ऑनलाईन गणिताची ऊदाहरणे सोडवतो .

■ पाढे पाठांतर करुन ऑनलाईन पाढे बोलून दाखवतो.

■दिलेल्या सुचनेप्रमाने शो-पीस बनवतो व ऑनलाईन फोटो पाठवतो.

■ऑनलाईन गुगल चाचणी सोडवतो व मिळालेल्या गुणांचा स्क्रीन शॉर्ट पाठवतो.

■नियमित ऑनलाईन वर्गास उपस्थित राहतो. 

■इतिहासातील वंशावळी समजून घेतो व सहसंबंध सांगतो .

■न समजलेल्या विषयावर ऑनलाईन चर्चा करतो .

■ कोविड नियमांचे पालन करतो.

 ■ व्हॉट्सप्प वर दिलेला अभ्यास करून पाठवतो 

■ दररोज दिलेला अभ्यास करतो. 

■मास्क चा योग्य वापर करतो 

■ऑनलाईन उपक्रमात सहभागी होतो 

■ऑनलाईन क्लास ला उपस्थित राहतो. 

■बालदीन स्पर्धेत भाग घेतो. 

■ चित्रकला स्पर्धेत भाग घेतो 

■ कोविड नियमांचे पालन करण्याच्या सूचना आपल्या पालकांना देतो

 ■स्वाध्याय पुस्तिकेतील अवघड प्रश्नांबाबत चर्चा करून उत्तरे लिहितो 

■स्वाध्याय पुस्तिका सोडवतो 

■पाढे पाठ करतो 

■स्वाध्याय उपक्रम अंतर्गत स्वाध्याय सोडवतो 

■ विविध ऑनलाइन स्पर्धेत घेत भाग येतो

 ■ गोष्टींच:आ शनिवार अंतर्गत गोष्टींची pdf आवडीने वाचतो. 

■टिली मिली कार्यक्रम आवदिने पाहतो. 

■कविता गायन व छोट्या प्रयोगाचे व्हिडीओ बनवून पाठवतो.

 ■गृहभेटीदरम्यान न समजलेला घटकावर माहिती विचारतो. 

■ पाठ्यपुस्तकातील धड्याच्या आकलनासाठी दिक्षा अँप चा वापर 

■ वैयक्तिक स्वच्छतेचे पालन करतो. 

■नियमित सुर्यनमस्कार व व्यायाम करतो.

 ■व्हाटसअॅप वरील ऑनलाईन अभ्यास उपक्रमात सहभागी होतो.  

■नियमित शुद्धलेखन करतो .

■पालकांच्या मदतीने नियमित श्रुतलेखन करतो. 

■नियमित अनुलेखन करतो. 

■विज्ञानविषयक नाविन्यपूर्ण प्रश्नांची उअकत करतो.

 ■ विविध विषयांवर चित्रे काढतो

■ कल्पनाचित्रांचे विवेचन करतो

 ■ युट्युववर अध्यापन विषयक व्हिडिओ पहतो.

■ दैनंदिन व्यवहारत प्रमाण भाषेचा उपयोग करतो. 

■ स्वयंअध्ययनावर लक्ष केंद्रीत करतो.

■स्वतः उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो.

 ■व्हाटस अॅप ग्रुप वर पाठवलेल्या चित्रांचे स्वतःच्या भाषेत वर्णन करतो.

■ 2 ते 10 पर्यंतचे पाढे म्हणतानाचा व्हिडीओ बनवून पाठवतो. 

■11 ते 20 पर्यंतचे पाढे म्हणतानाचा व्हिडीओ बनवून पाठवतो.

 ■ 2 ते 13 पर्यंतचे पाढे म्हणतानाचा व्हिडीओ बनवून पाठवतो.

 ■ गृहभेटीत Garden of Words म्हणुन दाखवतो. 

■गृहभेटीदरम्यान दिलेली स्वाध्याय पुस्तिका सोडवतो. 

■ऑनलाईन क्लास मध्ये नाट्यीकरणात सहभाग घेतो. 

■स्वतंत्र्यदिनाच्या ऑनलाईन कार्यक्रमाचा व्हिडिओ गुगल मीट व झूम वर पाहतो. 

■प्रजासत्ताक दिनाच्या ऑनलाईन कार्यक्रमाचा व्हिडिओ गुगल मीट व झूम वर पाहतो.

 ■ नेत्यांच्या जयंती व पुण्यतिथीच्या ऑनलाईन कार्यक्रमाचा व्हिडिओ गुगल मीट व झूम वर पाहतो. 

■ मराठी दिन, विज्ञान दिन, माझी वसुंधरा दिन यांचे महत्व ऑनलाईन समजून घेतो. 

■ माझी वसुंधरा दिनाला झाडे लावण्याची शपथ घेतो. 

■ माझी वसुंधरा दिनाची ऑनलाईन चाचणी सोडवतो व प्रमाण पत्र G-mail वरून डाऊनलोड करतो. 

■ शासनाकडून वेळोवेळी आयोजित केल्या जाणाऱ्या युट्युब वरील ऑनलाईन कार्यक्रमास उपस्थित राहतो 

■बालकांचे हक्क व सुरक्षितता या राज्यस्तरीय ऑनलाईन प्रशिक्षणाचे रजिस्ट्रेशन कसे करायचे हे समजून घेतले. 

■ बालकांचे हक्क व सुरक्षितता या राज्यस्तरीय ऑनलाईन प्रशिक्षणाला उपस्थित राहिला.

 ■ बालकांचे हक्क व सुरक्षितता यावर ऑनलाईन वर्गात चर्चा केली .

■ शासनाने आयोजित आनापान प्रशिक्षणास उपस्थित राहिला .

■ शासनाने आयोजित आनापान प्रशिक्षणास उपस्थित राहून विविध योगा प्रकाराची माहिति करून घेतली. 

■ एक भारत श्रेष्ठ भारत या ऑनलाईन उपक्रमात सहभाग घेतो. 

■गोष्टींची करणे गोळा करतो. 

■कोविड 19 आजाराबाबतजगरुकता दाखवणारे चित्र गोळा करतो. 

■ कोविड 19 आजाराबाबत इतरामध्ये जागरुकता निर्माण करतो. 

■ विविध शिक्षकांच्या ऑनलाईन चाचणीच्या लिंक ला प्रतिसाद देतो. 

■स्वतः छोटे व्हिडीओ बनवतो 

■ दिक्षा अॅप डाऊनलोड कसे करावे हे जाणतो. 

■ QR Code स्कॅन करून शैक्षणिक व्हिडीओ कसा पहावा हे जाणतो.

 ■कसा स्कैन करावा हे जाणतो 

■G-mail म्हणजे काय हे जाणतो.

 ■ G-mail चे फायदे काय हे जाणतो हे जाणतो. 

■झालेल्या अभ्यासाचा फोटो क्रॉप करून कसा पाठवावा हे जाणतो. 

■ गुगल क्लासरूम चा वापर कसा करावा हे जाणतो.

■गुगल क्लासरूम अध्यापनात सहभागी होतो. 

 ■बालदिनाच्या चित्रकला स्पर्धेत ऑनलाईन सहभागी होतो.

 ■ बालदिनाच्या भाषण स्पर्धेत ऑनलाईन सहभागी होतो. 

■वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी होतो.

■ऑनलाईन स्वाध्यायचे रजिस्ट्रेशन कसे करावे हे समजून घेतले व स्वाध्याय रजिस्ट्रेशन केले 

■दर आठवड्याला उपलब्ध होणार ऑनलाईन स्वाध्यय सोडवतो. 

■ आपल्या मोबाईल वर इतर विद्यार्थ्यांनाही ऑनलाईन स्वाध्याय सोडवण्यास देते.

■ सर्व अभ्यास मोबाईलरच ऑनलाईन करायचा असल्याने मोबाईल कसा वापरावा व काळजी कशी घ्यावी हे समजतो.

■कोविड19 आजारासंबंधी जागरूकता दाखवणारे चित्र, माहिती मिळवतो

  ■गटात अभ्यास करताना, उपक्रम सोडविताना किंवा खेळताना सामाजिक अंतराचे पालन करतो. 

 ■अवघड वाटणाऱ्या प्रश्नांची उत्तरे पालक, आईवडील किंवा शिक्षक यांचेकडून जाणून घेतो.

 ■दर आठवडयाला उपलब्ध होणारा ऑनलाईन स्वाध्याय सोडवितो. 

 ■प्रश्नांची उत्तरे शोधताना संदर्भ म्हणून पाठयपुस्तकाबरोबरच मोबाइल चा योग्य वापर करतो.

 ■जिल्हा परिषदेने पुरविलेल्या स्वाध्याय पुस्तिका पालक व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सोडवितो. 

■टिलिमिली कार्यक्रम पाहतो, समजून घेतो, सराव करतो, स्वाध्याय सोडवितो. 

■कुटुंबातील सदस्यांना, मित्रांना पाठाचे प्रकटवाचन करून दाखवितो. 

■स्वाध्यायपुस्तिका, गृहअभ्यास सोडवतो. कवितागायन करतो. 

■गृहभेटीत चांगला प्रतिसाद देतो. 

■कोरोना नियमनासाठी इतरांना प्रेरित करतो. 

■स्वतः मास्क वापरतो, सॅनिटायझर च वापर करतो, सामाजिक अंतराचे पालन करतो व इतरांनाही महत्व पटवून देतो. 

■ऑनलाइन उपक्रमात सहभागी होतो. ऑनलाईन स्पर्धेत सहभाग नोंदवतो. 

■दिलेल्या लिंक वर प्रतिसाद देतो. 

■गृह भेटीदरम्यान न समजलेल्या घटकाबद्दल विचारतो. 

■पाठ्यपुस्तकातील आकलनासाठी दीक्षा अॅप्स चा वापर करतो. 

■पुस्तकातील क्यू आर कोड स्कॅन करून व्हिडिओ पाहतो.

 ■स्वतःचे छोटे छोटे व्हिडिओ बनवून पाठवतो. यु-ट्युब वरील अध्ययन घटकाचे अवलोकन करतो.

■ गोष्टीचा शनिवार अंतर्गत गोष्टीचा Audio ऐकतो, PDF आवडीने वाचतो. 

*स्वाध्याय उपक्रमतील अवघड प्रश्नांबाबत चर्चा करून उत्तरे लिहितो. 

■वडीलधाऱ्याच्या सहाय्याने सोशल मीडियावर स्वरचित व्हिडिओ प्रसारित करतो.

■पाठ्यपुस्तकातील आकलनासाठी दीक्षा अॅप्स चा वापर करतो. 

■पुस्तकातील क्यू आर कोड स्कॅन करून व्हिडिओ पाहतो. 

■स्वतःचे छोटे छोटे व्हिडिओ बनवून पाठवतो. 

■यु-ट्युब वरील अध्ययन घटकाचे अवलोकन करतो. 

■गोष्टीचा शनिवार अंतर्गत गोष्टीची PDF आवडीने वाचतो. 

■स्वाध्याय उपक्रमतील अवघड प्रश्नांबाबत चर्चा करून उत्तरे लिहितो. 

■वडीलधाऱ्याच्या सहाय्याने सोशल मीडियावर स्वरचित व्हिडिओ प्रसारित करतो. 

■मिस कॉल द्या, गोष्ट ऐका उपक्रमात सहभाग नोंदवतो. 

■पुस्तकातील छोटे प्रयोग करून व्हिडिओ प्रसारित करतो. 

■शैक्षणिक कृतीचा व्हिडिओ करून पाठवतो. 

■शालेय wap ग्रुपवर शिक्षकांनी टाकलेले माझा अभ्यास सदर दररोज वहीत सोडवितो.

■लिंकवर पाठनिहाय स्वाध्याय सोडवितो. 

■दीक्षा app वरील शैक्षणिक व्हिडीओ बघून अधिक माहिती मिळवतो. 

■कोविड काळात आलेल्या सण, उत्सव इ मध्ये शक्य असेल तर ऑनलाईन सहभाग नोंदवितो. 

■ प्रजासत्ताक दिनी ऑनलाईन भाषण रेकॉर्ड करून शालेय wap ग्रुपवर टाकतो. 

■ बालदिनानिमित्त चित्रकला स्पर्धेत सहभाग नोंदवतो. 

■ बालदिनानिमित्त भाषण स्पर्धेत सहभागी होतो.

■कोविड नियमांचे पालन करतो. 

■व्हाट्सअप वर दिलेला अभ्यास करून परत पाठवतो.

 ■स्वाध्यायपुस्तिकेतील अवघड प्रश्नांबाबत चर्चा करून उत्तरे लिहीतो. 

■ स्वाध्यायपुस्तिका सोडवितो. 

■ पाढे पाठ करतो. 

■ स्वाध्याय उपक्रम अंतर्गत स्वाध्याय सोडवितो. 

■ विविध ऑनलाइन स्पर्धेत सहभाग घेतो. 

■स्वाध्याय सोडविण्यासाठी कुटुंबातील व्यक्तींची मदत घेतो. 

■ पूर्ण केलेल्या अभ्यासाचे फोटो काढून आपल्या वर्गाच्या ग्रुप वर पाठवतो. 

■ गोष्टीचा शनिवार अंतर्गत गोष्टींची pdf आवडीने वाचतो. 

■टिली मिली कार्यक्रम बघतो.

 ■पाठ्यपुस्तकातील जोडाक्षरयुक्त शब्दांचा संग्रह करतो. 

■ कविता गायन व छोट्या प्रयोगाचे व्हिडीओ बनवून पाठवतो.

 ■गृह भेटीदरम्यान न समजलेल्या घटकाबद्दल विचारतो.

■पाठ्यपुस्तकातील आकलनासाठी दीक्षा app चा वापर करतो. 

 ■वैयक्तिक स्वच्छतेचे पालन करतो. 

■ नियमित सूर्यनमस्कार व व्यायाम करतो. 

■व्हाट्सअॅपवरील ऑनलाईन स्वाध्याय उपक्रमात सहभागी होतो.

 ■ पालकांच्या मदतीने श्रुतलेखनाचा भरपुर सराव करतो. 

■ नियमित शुद्धलेखन लिहितो.

■ विज्ञानविषयक नाविण्यपूर्ण प्रश्नांची उकल करतो. 

■ कल्पनाचित्रांचे विवेचन करतो. 

■ यूट्यूबवरील अध्यापन घटकांचे अवलोकन करतो. 

■ गृहकार्यात तत्परता व कृतीशिलता जाणवते. 

■दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो. 

■ज्ञानरचनावादी वृत्ती दिसून येते. 

■प्रयोग व प्रात्यक्षिकासाठी साहित्याची सुयोग्य जमवाजमव करतो. स्वयंअध्ययनावर लक्ष केंद्रित करतो.

 ■ मोकळ्या वेळेचा सदुपयोग करतो.

■ दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो. 

■ ज्ञानरचनावादी वृत्ती दिसून येते.

 ■ प्रयोग व प्रात्यक्षिकासाठी साहित्याची सुयोग्य जमवाजमव करतो. 

■ स्वयंअध्ययनावर लक्ष केंद्रित करतो. 

■ मोकळ्या वेळेचा सदुपयोग करतो.

 ■घरातील सदस्यांचा व शिक्षकांचा आदर करतो. 

■घरपरिसराची स्वच्छता ठेवतो. 

■कोरोना नियमनासाठी इतरांना प्रेरित करतो.

■ स्वतः च्या आवडीनिवडी बाबत स्पष्टता आढळते.

 ■ स्वतः उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतो. * आपल्या वर्गाच्या ग्रुप वर आलेल्या चित्रांचे वहीत आपल्या भाषेत वर्णन करतो.

 ■१ ते १०० अंक म्हणतानाचा व्हिडीओ पाठवतो. 

■गृहभेटीत garden of words वाचून दाखवितो. 

■ऑनलाइन क्लास मध्ये नाट्यीकरणात सहभाग घेतो. 

■शासनाकडून आदेशित करण्यात आलेल्या स्पर्धेत भाग घेऊन facebook वर प्रसिद्धी देतो. 

■प्रसंगावर आधारित स्वतः च्या सर्जनशिलतेप्रमाणे सोप्या कविता करतो.  

■शुद्धलेखनाचा सराव करतो.

■कुटुंबातील सदस्यांना प्रकट वाचन करून दाखवितो. 

■शिष्यवृत्ती परीक्षेच्या सरावासाठी अधिक देतो. 

■Makes collection of rhyming words.

 ■ Inhance English vocabulary. ■Greets on special events like birthday. 

■Matches the pair of rhyming words. 

■Recites the poem with action.

■अभ्यासासाठी बनवलेल्या whats app ग्रुप वर स्वाध्याय पाठवतो. 

■शिक्षकांनी दिलेले साप्ताहिक स्वाध्याय सोडवितो. 

■you tube वर पाठविलेल्या कविता पाठ करतो. 

■online टेस्ट सोडवितो. 

■ शिक्षकांच्या सूचनेनुसार मुळाक्षरे जोडशब्द लिहितो. 

■स्वाध्याय मध्ये दिलेल्या चित्राचे वर्णन स्वतःच्या शब्दात करतो. 

■online वर्ग अभ्यासात सहभागी होतो. * ११ ते १०० अंक म्हणताना विडीओ ऑडीओ पाठवतो. 

■२ ते २० पाढे म्हणताना विडीओ ऑडीओ पाठवतो. 

■ online टेस्ट सोडवितो, ४. जवळ-दूर, लहान-मोठे असे फरक ओळखतो/whats app ग्रुप वर टाकतो.

 ■आठवडी स्वाध्याय मध्ये दिलेली बेरीज वजाबाकी / गुणाकार/भागाकार ची गणिते अचूक सोडवितो 

■गृहभेटीत पाढे म्हणून दाखवतो

 ■गृहभेटीत १ ते १०० अंक क्रमवार म्हणून दाखवतो. 

■English rhymes online class मध्ये म्हणून दाखवतो.

■online English,मराठी,गणित  टेस्ट सोडवितो .

■दैनंदिन स्वाध्यायात दिलेल्या you tube लिंक द्वारे विविध इंग्लिश विडीओ पाठवतो. 

■whats app ग्रुप वर दिलेले स्वाध्याय सोडवून फोटो ग्रुप टाकतो. 

■गृहभेटीत gardan of word वाचून दाखवतो. 

■online class मध्ये Wild animals, pet animals etc. चे नावे सांगतो.
1 comment: