Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Monday 8 April 2024

General Knowledge in Marathi

 


 गावातील जन्म, मृत्यू, विवाह इत्यादींची नोंद कोणता अधिकारी वा कर्मचारी ठेवतो?

- ग्रामसेवक


 राष्ट्रपतींना महाभियोगाद्वारे पदच्युत करण्याचा अधिकार कोणास आहे? 

 - संसद 

 

लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितात?

- लोकसभा अध्यक्ष 


राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात ? 

- उपराष्ट्रपती


भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्वीकारले?

-26 नोव्हेंबर 1949


भाषिक तत्वावर निर्माण केलेले पहिले राज्य कोणते ?

- आंध्र प्रदेश


वंदे मातरम हे गीत यांच्या आनंदमठ या कादंबरीतून घेण्यात आले आहे.

- बंकिमचंद्र चटर्जी


भारतीय संसदीय व्यवस्थेचा हा केंद्रबिंदू आहे.

-पंतप्रधान


भारताच्या घटनादुरुस्तीचे अधिकार...... ला आहेत.

-कायदेमंडळ


घटनेच्या 79 व्या कलमानुसार संसदेमध्ये पुढील घटकांचा समावेश होतो-

- राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा


बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात नियोजन प्राधिकरण नाही.

- सार्वजनिक बांधकाम विभाग


 महानगरपालिकेच्या निवडणुकीची अधिसूचना निर्गमीत करण्याचा अधिकार कोणाचा आहे ?

 - राज्य निवडणूक आयुक्त


 मुख्य माहिती आयुक्त यांची नेमणूक कोणाकडून केली जाते ? 

- राष्ट्रपती हे ,  पंतप्रधान हे  कॅबिनेट मंत्री, लोकसभेचे विरोधी पक्षनेते यांच्या शिफारशीनुसार


बिनविरोध निवडून आलेले भारताचे राष्ट्रपती कोण? 

-डॉ. नीलम संजीव रेड्डी 


 कोणत्या राज्यात वरिष्ठ सभागृह नाही ? 

- तामिळनाडू


राज्याच्या अॅडव्होकेट जनरल यांचा कार्यकाल किती वर्षांचा आहे?

 -  कालमर्यादा नाही


बांग्लादेशची निर्मिती कोणत्या वर्षी झाली?

-1971


 संघराज्याच्या कार्यकारी मंडळात यांचा समावेश करता येणार नाही?

- सरन्यायाधीश


भारतीय संविधानामध्ये संघ लोकसेवा आयोगासाठी तरतूद कोणत्या कलमानुसार करण्यात आली आहे ?- -कलम 312

No comments:

Post a Comment