Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Sunday 7 April 2024

General Knowledge in Marathi

 


भारतीय राज्यघटना कोणत्या तारखेस अंमलात आली ?

-26 जानेवारी 1950 - राज्यसभा


  उपराष्ट्रपती हे ... चे पदसिद्ध अध्यक्ष असतात? 

राज्यसभा 

  

नागरिकांना मूलभूत हक्क व स्वातंत्र्य शासनपद्धतीमध्ये मिळतात.

-लोकशाही शासन पद्धतीमध्ये 


राज्यपाल व मंत्रिमंडळ हे -  या दुव्यामुळे साधले जाते.

-मुख्यमंत्र


राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात?

-उपराष्ट्रपत


 कोण घटक राज्याचा घटनात्मक प्रमूळ म्हणून ओळखला जातो ?

-राज्यपाल


भारताचे सर्वाधिक काळ राष्ट्रपतीपद भूषविलेली व्यक्ती कोण ? 

- डॉ. राजेंद्र प्रसा


कोणत्या घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यात आली आहे ?

-73


कोणती महिला भारतातील कोणत्याही राज्यात प्रथम मुख्यमंत्री म्हणून निवडून आली ?

 - सुचेता कृपलानी


भारताच्या राष्ट्रपतींची निवड हे करतात. - संसदेच्या दोन्ही गृहातील व राज्यांच्या विधानसभेत निवडून आलेले -सदस्य


विधान परिषद सदस्यांचा सर्वसाधारण कालावधी... वर्षे असतो.

-6


भारताचे कॅबिनेट सचिवालय कोणाच्या अधिपत्याखाली काम करते ?

- पंतप्रधान


 राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष कोण असतात ?

- माजी सरन्यायाधीश‍

 

 केंद्राचे मंत्रिमंडळ हेजबाबदार असते

-लोकसभेस


उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास राजीनामा द्यावयाचा असल्यास त्याने तो कोणाकडे सादर करावा लागतो ? - -राष्ट्रपती


पोलीस व कायदा-सुव्यवस्था हे विषय घटनेच्या केलेले आहेत. मध्ये नमूद केलेले आहेत

-राज्यसूची


हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात.

-राज्यपाल


पंचायत राजला घटनात्मक दर्जा देणारी घटना दुरुस्ती कोणती आहे ? 

-73


 महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते ?

-नागपुर 


राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये घटनादुरुस्तीच्या पद्धतीची तरतूद आहे?

-368


भारताचे राष्ट्रपती पदाकरिता किमान वय किती असावे?

-35


 जिल्हा नियोजन व विकास महामंडळाचे अध्यक्ष कोण असतात ? 

 -पालकमंत्री

 

No comments:

Post a Comment