Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Tuesday 9 April 2024

General Knowledge in Marathi

 


 महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा कोणत्या वर्षी संमत झाला ?

-१९६२


हा लोकशाही व्यवस्थेचा गाभा आहे. 

-लोकसहभाग


लोकसेवा आयोगाची स्थापना घटनेच्या कोणत्या कलमाने झाली ?

- कलम 315


 पंचायत राज या विषयाशी घटनेचे कोणते प्रकरण संबंधित आहे?

-नववे


कोणत्या सभागृहाचा अध्यक्ष हा त्या सभागृहाचा सदस्य नसतो ?

- राज्यसभ


कोतवालाची नेमणूक कोण करतो ?

- तहसीलदा


हैद्राबाद मुक्तिसंग्रामात भारतास अनुकूल अशी पार्श्वभूमी कोणी तयार केली ?

-स्वामी रामानंद तीर्थ


सरदार वल्लभभाई पटेलांची तुलना कोणाशी केली जाते ? 

-ब्रिस्मार्क


एनएसजी म्हणजे काय ?

-नॅशनल सिक्युरिटी गार्ड


ग्रामंचायतीचा सचिव कोण असतो ?

-ग्रामसेवक


भारतीय घटनेच्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली आहे?

-17


मंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबाबत कोणास जबाबदार असतात ? 

-लोकसभा 


भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष  कोण होते? 

-आचार्य कृपलानी


भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण ? - बद्रुद्दीन तय्यबजी


गावातील जन्म-मृत्यू निबंधक कोण असतो ?

-ग्रामसेवक


अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय कोणते ?

-कोलकाता


महाराष्ट्रात लोकसभेकरिता किती लोकप्रतिनिधी निवडून दिले जातात ? 

- 48


कोणते सभागृह स्थायी सभागृह आहे ? सभागृहात विधानसभा अध्यक्षांना....

- फक्त समसमान मते पडतात त्यावेळी मतदान करता येते.


भारतीय संविधान कोणत्या दिवशी अंमलात आले ?

-26 जानेवारी 1950


भारत हे कोणत्या प्रकारचे राष्ट्र आहे ? 

-धर्मनिरपेक्ष


 'राष्ट्राचा प्रथम नागरिक' या शब्दात कोणाचे अचूक वर्णन करता येईल ?  

- राष्ट्रपती

No comments:

Post a Comment