Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Thursday 11 April 2024

General Knowledge in Marathi

 



निवडणूक आयुक्तांची नेमणूक ..... करतात.

-राष्ट्रपती


 नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ॲथॉरटीचे प्रमुख कोण आहेत ?

-पंतप्रधान


भारतीय राज्यघटनेमध्ये कुठल्या कलमात भारताचे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य नमूद केलेली आहेत?

-५१ क


 शहराचा प्रथम नागरिक कोण असतो ?

-महापौर


भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तास वयाची किती वर्षे पूर्ण होईपर्यंत तो अधिकारपदावर राहता येते ?

-६५


कोणत्या बाबींचा मूलभूत कर्तव्यामध्ये समावेश होत नाही?

-मतदानाचा हक्क बजावणे .


 भाषावार प्रांतरचनेसाठी किंवा राज्य पुनर्रचनेसाठी नेमण्यात आलेल्या समितीमध्ये कोणाचा समावेश नव्हता?

- वल्लभभाई पटेल 


लोकसभेमध्ये अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी किती सदस्यांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे ?

-50


मूलभूत हक्क कोणत्या कायद्यान्वये थांबविण्यात आले ?

-राईट टू प्रॉपर्टी


कोणती घटनात्मक संस्था नाही ?

- नॅशनल अॅडव्हायझरी कौन्सिल


 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये मतदाराचे वय किती वर्षे आवश्यक आहे?

- 18 वर्षे


महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायतराज केव्हापासून सुरू करण्यात आली ?

-1962


त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडली ?

-बलवंतराय मेहता समिती


पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहेत ?

-उपजिल्हाधिकारी


'द प्रॉब्लेम ऑफ रूपी' हा कोणाचा ग्रंथ आहे? 

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर


'आमच्या गावात आमचे सरकार' द्वारा लेखामेंढा गावामध्ये मोठे सामाजिक कार्य करणारे..... • 

- श्री. देवजी तोफा


गडचिरोली जिल्ह्यातील प्रसिद्ध आहेत ही नगर पंचायत नाही.

- देसाईगंज


'दास कॅपिटल' हा जगप्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला?

-कार्ल मार्क्स


 जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो ?

-उपमुख्य कार्यकारी अधिकारी


 

No comments:

Post a Comment