Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Friday 12 April 2024

General Knowledge in Marathi

 


शेषाधिकार घटनेनुसार कोणास आहेत ?

-संसद


'अखिल भारतीय सेवा'ची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे?

-कलम ३१२


केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार .

- राष्ट्रपती


घटनेच्या कोणत्या कलमानुसार जम्मू-काश्मीर या राज्याला खास दर्जा देण्यात आलेला आहे ? 

-370


 कोणत्या घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते ?

- 42 वी


भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते ?

- डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन


संसदेच्या प्रत्येक बैठकीच्या पहिल्या तासाला म्हणून संबोधतात.

- प्रश्नांचा तास


भारतात पहिली सर्वसाधारण निवडणूक केव्हा झाली ?

- सन 1951


भारतीय राज्यघटनेतील 73 वी, 74 वी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे?

- स्थानिक स्वराज्य संस्था


राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची स्थापना ..... वर्षी झाली.

-1993


आंतरराज्यीय परिषदेचे अध्यक्ष कोण असतात ?

-पंतप्रधान


 ग्राहक संरक्षण कायदा मध्ये पास करण्यात आला.

-१९८६


भारतीय संविधान कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आले ?  -26 नोव्हेंबर 1949


राज्यसभेचे सभासद होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी किती वर्षे असणे आवश्यक आहे?

-30 


 भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क कोणत्या कलमान्वये स्पष्ट करण्यात आले आहेत?

- 12 ते 35 


कोणास संसदेचे वरिष्ठ सभागृह म्हणतात ?

-राज्यसभा


भारतीय राज्यघटनेत सेक्युलर आणि सोशालिस्ट हे शब्द कितव्या घटना दुरूस्तीअन्वये समाविष्ट करण्यात आले ?

- 42 वी


भारताचे राष्ट्रपती कोण निवडते ? 

- लोकसभा, विधानसभा, राज्यसभा


युरोपियन लोकांना शिक्षा देण्याचे अधिकार भारतीय न्यायाधीशांना देणाऱ्या कायद्याचे नाव काय होते ?

-ईल्बर्ट बील


 राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे हजर नसल्यास राष्ट्रपती पदाचा कार्यभार कोण पाहतो ?

- सरन्यायाधीश

 

No comments:

Post a Comment