१९५६ च्या भाषावर प्रांत पुनर्रचना कायद्यानुसार भारतात सर्वप्रथम भाषिक राज्य व केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली ?
-१४ आणि ६
सप्टेंबर १९४८ मध्ये कोणत्या सांकेतिक पोलीसी कारवाईद्वारे हैद्राबाद हे संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यात आले ?
- ऑपरेशन पोलो
महाराष्ट्रात विधानपरिषदेची एकूण सदस्य संख्या किती आहेत ?
-७८
महानगरपालिका आयुक्तांना केव्हाही परत बोलावण्याचा अधिकार ----ला अस
-राज्यशासन
केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करण्याचे अधिकार यांना आहेत ?
- राष्ट्रपती
भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते ?
- सरदार पटेल
राजर्षी शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला?
-लोक कल्याण
ग्रामपंचायत अंदाजपत्रकास कोण मान्यता देते ? पंचायत -समिती
भारतीय राज्यघटनेच्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे ?
- कलम 17
चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कोठे आहे ?
-कचनेर
भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी असते?
-अनुच्छेद 75
भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे सदस्य कोण नव्हते?
-महात्मा गांधी
ग्रामसभांना मान्यता कोणत्या कायद्यानुसार देण्यात आली?
-1958चा ग्रामपंचायत कायदा
महाराष्ट्र विधान परिषद सदस्य कालावधी किती ?
-6 वर्षे
पंचायती राज प्रणाली कोणत्या तत्त्वावर आधारित आहे ?
-विकेंद्रीकरण
भारताचे संविधानाची अनुच्छेद 370 कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
-जम्मू काश्मीर
महाराष्ट्र राज्य विधिमाचे वरिष्ठ सभागृह कोणते ?
- विधानसभा अध्यक्ष
विधानसभा अध्यक्ष त्यांच्या राजीनामा कोणास सादर करतात.
- विधानसभा उपाध्यक्ष
सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग नंबर किती आहे?
-211
राष्ट्रध्वजाची उंची व लांबी याचे प्रमाण कसे असते
-2.3
धनविधेयक मध्ये प्रस्तुत केले जाते.
-फक्त लोकसभेत
महाराष्ट्रात सर्वांत जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल कोणते
-पी .सी. अलेक्झांडर
No comments:
Post a Comment