Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Thursday 21 March 2024

1000+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi

 1000+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 




रिडल्स इन हिंदुइझम'चे लेखक कोण आहेत ?

-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


 खालीलपैकी कोणती व्यक्ती संगीतकार आहे?

- नौशाद


महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय ?

पुतलीबाई


'मराठी सत्तेचा उदय' हे पुस्तक कोणी लिहिले?

-न्या. रानडे


‘आत्मवृत्त' हे आत्मचरित्र १९१५ रोजी प्रसिद्ध झाले. ते कोणाचे होते ?

-महर्षी कर्वे


महाराष्ट्राचे मार्टीन ल्यूथर' म्हणून कोणाला ओळखले जाते ?

- महात्मा फुले 

 

यांना भारतातील गिरणी कामगार संघटनेचे 'आद्य प्रवर्तक' म्हटले जाते.

 - नारायण लोखंडे -


स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कधी केली ?

-१० एप्रिल १८७५


 बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली?

-महात्मा फुले


सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव .... आहे.

-नायगाक


'कमवा व शिका' या संकल्पनेचे मूळ जनक कोण ?

- कर्मवीर भाऊराव पाटील 


पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी

कोणी आंदोलन केले ?

-साने गुरुजी


दुष्काळाच्या प्रश्नावरील खतफोडीच्या बंडाशी खालीलपैकी कोण संबंधित होते ?

 - महात्मा फुले


महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपला 'गुलामगिरी' हा ग्रंथ

या देशातील जनतेस अर्पण केला आहे? .

 - अमेरिका


'शेतकऱ्यांचा आसूड' हा ग्रंथ कोणी लिहिला?

-महात्मा फुले


 स्वामी दयानंद सरस्वती यांचा हा वेदावरील ग्रंथ आर्य समाजाचा प्रमाणग्रंथ आहे.

-सत्यार्थ प्रकाश 


स्वामी विवेकानंदांचे गुरू कोण ?

- रामकृष्ण परमहंस


बालहत्या प्रतिबंधक गृह, अस्पृश्यांसाठी स्वतःच्या घरचा खुला करणे हे कार्य कोणत्या समाजसुधारकाचे ?

-म. ज्योतिबा फुले


 खालीलपैकी कोणाचा जन्मदिन 'सामाजिक न्यायदिन' म्हणून साजरा केला जातो ?

-छत्रपती शाहू महाराज


हिंगणे स्त्री शिक्षण संस्था कोणी स्थापन केली ?

- म. धोंडो केशव कर्वे

No comments:

Post a Comment