Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Friday 22 March 2024

1000+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi

 1000+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 


राष्ट्रीय कन्या दिवस (National Daughters Day) केव्हा साजरा केला जातो ?

-२७ सप्टेंबर


महाराष्ट्र दिन केव्हा साजरा केला जातो?

-१ मे


विजयदुर्ग येथे हेलियम या वायूचा शोध लागला. हेलियम दिन कधी पाळला जातो ? 

-१८ ऑगस्ट


नागरी सेवा दिन कोणत्या दिवशी साजरा करतात?

-२१ एप्रिल


शिक्षक दिन कोणत्या थोर व्यक्तीच्या जन्मदिवशी साजरा केला जातो ?

- डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन


दरवर्षी संयुक्त राष्ट्रदिन म्हणून कोणता दिवस साजरा करतात ? 

- २४ ऑक्टो. 


दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन म्हणून केव्हा पाळला जातो ? 

- १० डिसेंबर


.... हा जागतिक कामगार दिवस आहे..

-१ मे


 वर्षातील मोठा दिवस कोणता ?

२१जून


'वसुंधरा दिवस' कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो ?

-२२ एप्रिल


सन २०१५ हे वर्ष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शासनामार्फत 'समता व सामाजिक न्याय वर्ष' म्हणून साजरे होत आहे. १० एप्रिल' हा दिवस कुठला दिन म्हणून साजरा केला जातो?

- होमिओपॅथिक दिन


आंतरराष्ट्रीय एड्स दिवस कोणता ?

- १ डिसेंबर


पासून २१ जून हा दिवस १९२ देशांमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा करण्यात आला. - 

-२१ जून २०१५


जागतिक चिमणी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ? 

-२० मार्च


RAM या शब्दाचा फुलफॉर्म काय आहे?

- रॅन्डम अॅक्सेस मेमरी


 भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण होते.

-सी राजगोपालचारी


 राजा राममोहन रॉय यांना सती प्रथा बंद करण्यासाठी कोणत्या गव्हर्नर जनरलने पाठिंबा दिला होता.

- विल्यम बेंटिंग


भारतातील कोणते शहर भारताचे पॅरीस म्हणून ओळखले जाते

-जयपूर


. संबलपूर, कटक, सोनपूर आणि बिरमहाराजपूर ही शहरे कोणत्या नदीकाठी बसली आहेत

 -  महानदी

No comments:

Post a Comment