हर्णे बंदर हे कोणत्या जिल्ह्यात आहे?
-रत्नागिरी
भारतात मुख्यत्वे जून ते सप्टेंबर या काळात पाऊस पडतो. हा पाऊस कोणत्या प्रकारच्या वाऱ्यांपासून पडतो ?
-मोसमी वारे
राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात कोणत्या प्रकारची मृदा सापडते
- जांभी
भारतातील कुठल्या शहरास टायगर कॅपीटल ऑफ इंडीया म्हणून ओळखले जाते?
- नागपूर
भारूड हा काव्य प्रकार कोणामुळे ओळखला जातो ?
-संत एकनाथ
कोणती भाषा द्रविडीयन गटातील भाषा आहे?
-तामीळ
संजय गांधी नॅशनल पार्क कोठे आहे?
-मुंबई
अंदमान बेटसमूहातील --- हे ज्वालामुखीनिर्मित बेट आहे.
-बॅरन आयलँड
चांदेली धरण कोणत्या नदीवर आहे ?
-वेण्णा
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे कोणती दोन राज्ये जोडली गेली आहेत?
-महाराष्ट्र व गोवा
राज्यात सह्याद्री पर्वत रांगेस लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशास - म्हणून ओळखले जाते?
-पर्जन्यछायेचा प्रदेश
वाघांसाठी राखीव असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?
- उत्तर प्रदेश
पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे?
-हरियाणा
माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र तालुक्यात आहे?
-जुन्नर
भारतीय राजमुद्रे वरील सत्यमेव जयते हे --- याच्यातून घेण्यात आले आहे?
- मुंडकोपनिषद
हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते ?
-दिनबंधू
पितळखोरा या प्राचीन लेणी जिल्हयात आहेत.
-औरंगाबाद
पु. महाराष्ट्रातील सर्वात मोठा अभयारण्य पेंच हे --- जिल्ह्यात आहे.
- नागपूर
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, मुंबई याचा --- साली जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश झाला आहे.
- २००४
भारतीय जागतिक वारसा स्थळामध्ये पश्चिम घाटाचा समावेश --- साली झाला आहे.
- २०१२
एकलहरे, नाशिक या ठिकाणी --- विद्युत केंद्र आहे.
-औष्णिक
All India Radio ची स्थापना --- साली झाली.
- १९३६
महाराष्ट्राच्या सीमेला इतर किती राज्यांच्या सीमा लागून आहेत ?
-६
पारस येथील विद्युत केंद्रामध्ये वीजनिर्मिती कशापासून होते ?
- कोळसा
No comments:
Post a Comment