Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Thursday 10 November 2022

General knowledge- 1

 



💐 भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ?
🎈मोर / मयूर.

💐 धमेंद्र तिवारी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
🎈तिरंदाजी.

💐 उगवत्या सूर्याचा देश कोणता आहे ?
🎈जपान.

💐 भारतात निर्माण झालेले पहिले उपग्रह प्रक्षेपण यान कोणते आहे ?
🎈एसएलव्ही-३.

💐 सीमा सुरक्षा दलाचे ब्रीदवाक्य कोणते आहे ?
🎈जीवन पर्यन्त कर्तव्य.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

💐 भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे ?
🎈जन-गण-मन.

💐 मनिका बत्रा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
🎈टेबल टेनिस.

💐 मध्यरात्रीच्या सूर्याचा देश कोणता आहे ?
🎈नार्वे.

💐 भारतातील एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे ?
🎈सहाशे चाळीस.

💐 भारतीय नौसेनेचे आदर्श वाक्य कोणते आहे ?
🎈शं नो वरूण:

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

💐 प्रदीप नरवाल हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
🎈कबड्डी.

💐 सर्वांत वेगवान ग्रह कोणता आहे ?
🎈बुध.

💐 जागतिक लोकसंख्या दिन केव्हा साजरा केला जातो ?
🎈११ जुलै.

💐 महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्वोच्च पद कोणते ?
🎈पोलीस महासंचालक.

💐 सूर्यफुलातील परागसिंचन कोणत्या घटकामार्फत घडून येते?
🎈कीटक.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

💐 साक्षी मालिक हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
🎈फ्री स्टाईल कुस्ती.

💐 न्युट्राॅनचा शोध कोणी लावला ?
🎈जेम्स चॅडविक.

💐 भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण ?
🎈सुचेता कृपलानी.

💐 महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाक्य काय आहे ?
🎈सदरक्षणाय,खलनिग्रहणाय.

💐 युरोपीयन युनियन मधून बाहेर पडणारा पहिला देश कोणता ?
🎈ग्रीनलॅंड.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

💐 पी.व्ही.सिंधू हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
🎈बॅडमिंटन.

💐 फोटो इलेक्ट्रीक इफेक्टचा शोध कोणी लावला ?
🎈आईन्स्टाईन.

💐 तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
🎈नंदूरबार.

💐 सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोठे आहे ?
🎈हैदराबाद.

💐 लोकपाल ही संकल्पना स्वीकारणारा जगातील पहिला देश कोणता ?
🎈स्वीडन.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

💐 मैरी काॅम हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
🎈मुक्केबाजी.

💐 डायनामाइटचा शोध कोणी लावला ?
🎈अल्फ्रेड नोबेल.

💐 राष्ट्रपती पदक प्राप्त करणारा पहिला मराठी चित्रपट कोणता ?
🎈श्यामची आई.

💐 भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे ?
🎈तेलंगणा.

💐 १००% प्राथमिक शिक्षण प्राप्त करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?
🎈केरळ.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

💐 आरती साहा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
🎈तैराक.

💐 जिल्हा आमसभेचे अध्यक्ष कोण असतात ?
🎈पालकमंत्री.

💐 संत ज्ञानेश्वर यांची समाधी कोठे आहे ?
🎈आळंदी.

💐 राष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते ?
🎈दक्षता.

💐 मृदा स्वास्थ्य कार्ड वापरणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?
🎈पंजाब.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

💐 अंजुम चोपडा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

🎈क्रिकेट.


💐 अनुवंशिकता सिद्धांताचा शोध कोणी लावला ?

🎈ग्रेगल मेंडेल.


💐 महाराष्ट्रात सुपारी संशोधन केंद्र कोठे आहे ?

🎈श्रीवर्धन.( रायगड )


💐 कर्मा हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?

🎈झारखंड.


💐 महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प कोठे सुरू करण्यात आला ?

🎈चंद्रपूर.


☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

💐 राही सरनोबत हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

🎈निशानेबाजी.


💐 कुतुब मिनार कोणत्या शहरात आहे ?

🎈दिल्ली.


💐 महाराष्ट्रात केळी संशोधन केंद्र कोठे आहे ?

🎈यावल.( जळगाव )


💐 भांगडा हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?

🎈पंजाब.


💐 हाॅकीचा जादूगर कोणाला म्हटले जाते ?

🎈मेजर ध्यानचंद.


☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

💐 लिएंडर पेस हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

🎈टेनिस.


💐 प्रोटाॅनचा शोध कोणी लावला ?

🎈रूदरफोर्ड.


💐 शिखांचे दहावे गुरु गोविंदसिगजी यांची समाधी कोठे आहे ?

🎈नांदेड.


💐 पोलीसखाते कोणत्या मंत्रालयांतर्गत 

येते ?

🎈गृहमंत्रालय.


💐 सेंद्रीय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?

🎈सिक्किम.


☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

💐 मोहिंदर अमरनाथ हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

🎈क्रिकेट.


💐 रेडियमचा शोध कोणी लावला ?

🎈मेरी क्युरी व पेरी क्युरी.


💐 राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे ?

🎈बुलढाणा.


💐 पोलीसखाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो ?

🎈राज्यसूची.


💐 भारतात सर्वप्रथम इ-रेशनकार्ड कोठे वितरीत केले गेले ?

🎈नवी दिल्ली.


☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️


No comments:

Post a Comment