Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Wednesday 23 November 2022

General knowledge-2

 


💐 आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
🎈डाॅ.नरेंद्र जाधव.

💐 भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत लहान राज्य कोणते ?
🎈सिक्किम.

💐 जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो ?
🎈२० फेब्रुवारी.

💐 अतनू दास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
🎈तिरंदाजी.

💐 भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहे ?
🎈सरोजनी नायडू.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

💐 अग्नीपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?
🎈ए.पी.जे.अब्दुल कलाम.

💐 रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली ?
🎈स्वामी विवेकानंद.

💐 जागतिक हास्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?
🎈१० जानेवारी.

💐 रोमेश पठानिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
🎈हाॅकी.

💐 भारतातील प्रथम महिला भारतरत्न कोण आहे ?
🎈इंदीरा गांधी.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

💐 राज्य स्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
🎈मुख्यमंत्री.

💐 लक्षव्दीप कोणत्या महासागरात आहे ?
🎈अरबी समुद्र.

💐 पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?
🎈भूतान.

💐 कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
🎈रायगड.

💐 रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोंठे सुरू झाली ?
🎈महाराष्ट्र.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

💐 भारतीय रिजर्व बॅंकेचे मुख्यालय कोठे आहे ?
🎈मुंबई.

💐 गुलाम वंशाचे संस्थापक कोण होते ?
🎈कुतुबुद्दीन ऐबक.

💐 जगातील सर्वांत उंच पर्वत शिखर माऊंट एव्हरेस्ट कोणत्या देशात आहे ?
🎈नेपाळ.

💐 बाराव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता आहे ?
🎈२०१२ - २०१७.

💐 राष्ट्रीय पत्रदिन कधी साजरा केला जातो ?
🎈१६ नोव्हेंबर.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

💐 एलआयसीची स्थापना कधी झाली ?
🎈१ सप्टेंबर १९५६.

💐 जन-गण-मन हे राष्ट्रगीत मूळ कोणत्या भाषेत लिहिले गेले आहे ?
🎈बंगाली भाषा.

💐 सांचीच्या बौद्ध स्तूपाचे निर्माण कार्य कोणी केले ?
🎈सम्राट अशोक.

💐 शेतीचा शेतसारा जमा करण्याचा अधिकार कोणाला असतो ?
🎈तलाठी.

💐 दीनबंधू या साप्ताहिकाचे संपादक कोण होते ?
🎈कृष्णराव भालेकर.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

💐 कार्लमार्क्स जन्माने कोणत्या देशाचे रहिवाशी होते ?
🎈जर्मन.

💐 पाकिस्तानची राष्ट्रभाषा कोणती आहे ?
🎈उर्दू.

💐 सूर्यकुळातील सर्वांधिक उष्ण ग्रह कोणता ?
🎈शुक्र.

💐 अमेरिकेत कोणती अर्थव्यवस्था आहे ?
🎈भांडवलशाही अर्थव्यवस्था.

💐 तालुका निवडणूक अधिकारी म्हणून कोण कार्य पाडतो ?
🎈तहसिलदार.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

      *🥇सामान्य ज्ञान 🥇*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

*👉 ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता?*
*🥇सूर्य*

*👉गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला?*
*🥇न्यूटन*

*👉सूर्य किरण पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो?*
*🥇8 मिनिटे 20 सेकंद*

*🥇विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात?*
*🥇टंगस्टन*

*👉राष्ट्रीय युवा दिवस केव्हा साजरा केला जातो?*
*🥇12 जानेवारी
🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

💐 भारताची राष्ट्रीय नदी कोणती आहे ?
🎈गंगा.

💐 विशेष भृगुवंशी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
🎈बास्केटबॉल.

💐 मॅपल वृक्षांचा देश कोणता आहे ?
🎈कॅनडा.

💐 कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते ?
🎈जयपूर.

💐 भारतीय तट रक्षक दलाचे आदर्श वाक्य काय आहे ?
🎈वयम् रक्षाम:

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️




🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.


💐 भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे ?

🎈वाघ.


💐 कृष्णकुमार हुड्डा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

🎈कबड्डी.


💐 सुवर्णमंदिराचे शहर कोणते आहे ?

🎈अमृतसर.


💐 राष्ट्रीय लोकसंख्या आयोग कोणत्या मंत्रालया अंतर्गत येते ?

🎈आरोग्य मंत्रालय.


💐 भारतीय गुप्तचर संस्थेचे ब्रीदवाक्य कोणते आहे ?

🎈धर्मो रक्षति रक्षित.


☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️



🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.


💐 भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे ?

🎈वटवृक्ष.


💐 राणी रामपाल हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

🎈हाॅकी.


💐 सूर्यास्ताचा देश कोणता आहे ?

🎈अमेरिका.


💐 ऑलम्पिक मशाल कशाने प्रज्वलित केली जाते ?

🎈सूर्य किरण.


💐 भारतीय वायुसेनेचे आदर्श वाक्य कोणते आहे ?

🎈नभ: स्पृशं दीप्तम्.


☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

No comments:

Post a Comment