Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Sunday 9 October 2022

छ. शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित प्रश्नमंजुषा

 छ. शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित प्रश्नमंजुषा

 

1) छत्रपती शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ........ युगाचा होता. (2 points)

प्राचीन

मध्ययुगीन

आधुनिक

अर्वाचीन


2) छत्रपती शिवाजी महाराजांनी....... राज्यात स्वराज्य निर्माण केले.(2 points)

महाराष्ट्र

मध्य प्रदेश

छत्तीसगड

उत्तर प्रदेश


3) छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म केव्हा झाला ?   (2 points)

19 फेब्रुवारी 1530

19 फेब्रुवारी 1630

19 फेब्रुवारी 1730

19 फेब्रुवारी 1830


4) छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ?(2 points)

कोंढाणा किल्ला

रायगड किल्ला

तोरणा किल्ला

शिवनेरी किल्ला


5) शिवरायांनी कोणत्या देवालयात आपल्या सवंगड्यांसह स्वराज्याची शपथ घेतली ?

(2 points)

तुळजाभवानी (तुळजापूर)

विठ्ठल मंदिर (पंढरपूर)

रायरेश्वराचे देवालय

पैठण


6) शिवरायांनी .......जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायेचे   असे ठरवले.

(2 points)

सिंहगड

शिवनेरी

प्रतापगड

तोरणा



7) शिवाजी महाराज यांनी उभारलेल्या  हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी कोणती ?

(2 points)

राजगड

प्रतापगड

रायगड

तोरणा


8) विजापूरच्या दरबारात शिवरायांचा बीमोड करण्यासाठी खालील पैकी कोणी विडा उचलला.

(2 points)

अफझल खान

शाहिस्तेखान

फाजलखान

सिद्धी जोहार


9) छत्रपती शिवाजी महाराज व अफझलखान यांची भेट कोणत्या  किल्ल्याच्या पायथ्याशी ठरली ?

(2 points)

राजगड

प्रतापगड

कोंढाणा

रायगड


10) घोडखिंडीत शर्तीची झुंज देणारे.......

(2 points)

बाजीप्रभू देशपांडे

तानाजी मालुसरे

जीवा महाल

येसाजी कंक


11) शाहिस्तेखान पुण्यात आला त्याने शिवरायांच्या कोणत्या महालात मुक्काम ठोकला 

(2 points)

लाल महाल

शिव महाल

शिवगड

शनिवार वाडा


12) शिवरायांनी शाहिस्तेखानाची किती बोटे कापली ?

(2 points)

दोन

तीन

चार

पाच


13) औरंगजेब बादशाह जबर वचक बसवण्यासाठी शिवरायांनी कोणते शहर लुटले

(2 points)

आग्रा

सुरत

झाशी

मथुरा


14) शिवरायांचा राज्याभिषेक कोणत्या साली झाला.

(2 points)

6 जून 1674

6 जून 1675

6 जून 1676

10 मे 1674


15) पुरंदरच्या तहावेळी स्वराज्यासाठी कामी आलेल्या शूर योद्ध्याचे नाव काय?

(2 point)

नेताजी पालकर

बाजीप्रभू देशपांडे

मुरारबाजी

तानाजी मालुसरे


16) शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा कोणत्या गडावर पार पडला?

(2 point)

राजगड

पुरंदर

शिवनेरी

रायगड

No comments:

Post a Comment